MPSC Exam Timetable 2024: MPSC Exam २०२४ मध्ये होणार्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे बघा लगेच तारीक काय आहे?
MPSC Exam Timetable 2024
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC Exam २०२४ येत्या २०२४ वर्षात होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून, परंतु त्यानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २८ एप्रिलला होणार आहे.
आता विध्यर्त्यांनी कामाला लागावे राज्यसेवा मुख्य परीक्षा १४ ते १६ डिसेंबर या कालावधीत नियोजित करण्यात आल्याची माहिती एमपीएससीने दिली आहे.
आणि आता स्पर्धा परीक्षांची तयारी उमेदवारांना योग्य पद्धतीने करता येण्यासाठी, परीक्षांचा अंदाज येण्यासाठी एमपीएससीकडून दरवर्षी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते.
हे तर आपल्या मुलांना माहितीच आहे आणि त्यानुसार २०२४ मध्ये एमपीएससीतर्फे १६ परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहे. सरकारकडून संबंधित संवर्ग किंवा पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल.
महाराष्ट्र शासनाकडून वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल परीक्षेद्वारे भरावयाच्या पदसंख्येबाबतचा तपशील अधिसूचना, जाहिरातीद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.
आणि हे वेळापत्रक संभाव्य असून त्यामध्ये बदल कधीही होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे. असा बदल झाल्यास त्याबाबतची माहिती त्यांच्या वेबसाइटवर देण्यात येणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले.
त्यामुळे महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा अशा परीक्षांचा समावेश आहे. MPSC Exam Timetable 2024
आणि आता संभाव्य वेळापत्रकात परीक्षेचे स्वरुप, जाहिरात प्रसिद्ध होण्याचा महिना नमूद करण्यात आला आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी एमपीएससीच्या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.त्या मुळे तिथे तुम्हाला अंकी काही जास्त माहिती भेटेल तिथे .
(हे पण वाचा: Indian Dak Department Recruitment | पोस्ट ऑफिस मध्ये मेगा भरती सुरू आणि परीक्षा न देता होणार थेट निवड )
MPSC Exam परीक्षांच्या संभाव्य तारखा
- दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ष पूर्व परीक्षा – १७ मार्च
- महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २८ एप्रिल
- महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त सेवा पूर्व परीक्षा – १६ जून
- राज्यसेवा मुख्य परीक्षा – १४ ते १६ डिसेंबर
- महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – २३ नोव्हेंबर
- अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा – ९ नोव्हेंबर
- महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा -२३ नोव्हेंबर
- महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा -२३ नोव्हेंबर
- महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा – २८ ते ३१ डिसेंबर
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला MPSC Exam Timetable 2024 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा: क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )