Tata Punch EV feature | टाटा पंच एकदा चार्ज केल तर ३०० किमी प्रयन्त चालते बघा डिझाइन आणि फिचर्स

Tata Punch EV feature: Tata Punch EV कार आता लॉन्च केली जाणार आहे. मग जाणून घ्या टाटा पंच कारचे डिझाइन आणि फिचर्स

Tata Punch EV feature

आपल्या देशयात लवकरच टाटा पंच ईव्हीची कार लवकरच लॉन्च केली जाणार आहे.पण अंकी काही कंपनीने अद्याप लॉन्चची तारीख जाहीर केलेली नाही.

पण टाटा पंच कार ही इलेक्ट्रिक मायक्रो एसयूव्ही टेस्टदरम्यान अनेक वेळा पाहिली गेली. त्यामुळे आता इलेक्ट्रिक कारचे टेस्टिंग मॉडेल्स पाहून त्याची अनेक वैशिष्ट्ये बर्‍या पैकी समोर आली आहेत.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आताच स्पॉट केलेले मॉडेल EV-विशिष्ट कॉस्मेटिक बदल करण्यात आल्याचं दिसले. परंतु ही ईवी कार नियमित कारपेक्षा वेगळी असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

Tata Punch EV design

तस पहिले तर ह्या मध्ये विशेष फ्रंट बंपर-माउंट चार्जिंग पोर्ट आहे, जे सगळ्यांच लक्ष वेधून घेण्यास यशस्वी होताना दिसत आहे.पण टाटा पंच EVच्या पुढच्या ग्रिलमध्ये काही थोडेफार बदल नक्कीच दिसणार आहेत.

आणि हुडवर पूर्ण रुंद एलईडी डीआरएल देण्यात आले आहे. आणि हेडलॅम्प आणि फॉग असेंब्ली आधीच्या मॉडेलप्रमाणेच ठेवले आहे त्यामुळे त्या मध्ये जास्त काही बदल नाही केल नाहीये.

परंतु इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये नेहमीच्या मॉडेलच्या तुलनेत खास डिझाइन केलेले अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.त्यामुळे थोड फार बदल नक्कीच दिसेल.

(हे पण वाचा: MPSC Exam Timetable 2024 | आला रे एमपीएससीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर पूर्व परीक्षा तारीक? )

Tata Punch EV feature

टाटा पंच ईव्हीची कारला इंटीग्रेटेड कॅमेरासह ORVM आणि ३६०-डिग्री सराउंड कॅमेरा देण्यात आला आहे.

या अतिरिक्त टाटा पंच डिझाइन हायलाइट्समध्ये छतावरील रेल,शार्क-फिन अँटेना,उच्च-माऊंट स्टॉप लॅम्प आणि मागील भागात वायपर देण्यात आले आहे, या गोष्टींमुळे या कारची आकर्षकता आणि कार्य क्षमता दोन्ही वाढते.

आणि टाटा पंच या कारच्या पार्ट कसे असतील याची माहिती अंकी समोर आली नाहीये. परंतु Tata Punch EV मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह नवीन आणि मोठी १०.२५ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळू शकते.त्या मुळे अंकी बेस्ट लुक नक्की दिसेल.

आणि टाटा पंच इलेक्ट्रिक मध्ये सनरूफचा समावेश केल्याने टाटा पंच EV ही सुविधा देणारी भारतातील सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार नक्कीच बनणार आहे.

आता कारच्या टॉप ट्रिम्समध्ये नवीन टू-स्पोक स्टीयरिंग व्हील, गोलाकारात असलेला डिस्प्ले-इंटिग्रेटेड गियर सिलेक्टर डायल, मागील डिस्क ब्रेक आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक कारला देण्यात आली आहेत.

Tata Punch EV powertrain

Tata Nexon EV सारखी असणारी टाटा पंच EVचे मॉडेल मीडियम रेन्ज आणि लॉन्ग रेन्ज श्रेणी मध्ये येणार आहेत. त्या मुळे पॉवरट्रेनबाबत अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नसला तरी कारमध्ये टाटाच्या झिपट्रॉन तंत्रज्ञानाचा समावेश असण्याची शक्यता आहे.

ग्राहकांना टाटा ही कार दोन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये मिळू शकते. त्या पैकी एक निवडायची आहे आणि जे एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर अंदाजे २०० किमी ते ३०० किमीपर्यंत पोहोचण्यास सक्षम असेल.

Tata Punch EV price

टाटा पंच ev ही आपल्या भारतीय बाजारात 10 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. असा अंदास आहे परंतु त्याची नेमकी किंमत लॉन्च झाल्यानंतरच नक्कीच समोर येईल.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Tata Punch EV feature ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा: क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

Leave a Comment