Indian Dak Department Recruitment | पोस्ट ऑफिस मध्ये मेगा भरती सुरू आणि परीक्षा न देता होणार थेट निवड

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Dak Department Recruitment: पोस्ट ऑफिसमध्ये 1899 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू अर्ज करायाची लास्ट डेट काय आहे?

Indian Dak Department Recruitment 

प्रतेक मुला मुलींना वाटतय की आपल्याला एक चांगला जॉब हवा आता ते त्यांचं स्वपण नक्की च पूर्ण होईल कारण आता भारतीय डाक विभाग अर्थात पोस्ट आॅफिसमध्ये मेगा भरती सुरू आहे.

तब्बल 1899 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. आणि आजच करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आता या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 डिसेंबर 2023 आहे.हे मात्र लक्षात ठेवा, आणि dopsportsrecruitment.cept.gov.in या साईटवर जाऊन अर्ज करा ऑनलाइन पद्धतीने.

या पदांसाठी शिक्षणची अट आहे दहावीपासून ते पदवीचे शिक्षण घेतलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी पात्र असणार आहेत. विशेष म्हणजे कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाहीये.त्या मुळे हे जॉब मिळवणे एकदम सोपे आहे.

ज्याला जॉब साठी अर्ज करायचं आहे त्या उमेदवारांनी उशीर न करता लगेचच अर्ज करावा. थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची ही खूप मोठी संधीच आहे.

आजच अर्ज करा आणि अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सोपी असणार आहे.

आणि ह्या जॉब साठी पगार असेल 18 हजार ते 81 हजारांपर्यंत पगार या पदांसाठी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवा आणि लवकरात लवकर अर्ज करा.

कोणत्या पदासाठी जागा आहेत ?

1.पोस्टल सहाय्यक

2.वर्गीकरण सहाय्यक

3.पोस्टमन

4.male गार्ड

5.मल्टी टॉकिंग स्टाफ Indian Dak Department Recruitment

पगार किती असेल ?

पोस्टपगार
1.पोस्टल सहाय्यकलेवल 4 (25,500 – 81,100)
2.वर्गीकरण सहाय्यकलेवल 4 (25,500 – 81,100)
3.पोस्टमनलेवल 3 (21700 – 69100)
4.male गार्डलेवल 3 (21700 – 69100)
5.मल्टी टॉकिंग स्टाफलेवल 1 (18000 – 56900)

या पदासाठी वय किती असायला पाहिजे ?

पदवय
1.पोस्टल सहाय्यक18-27 वर्षांच्या दरम्यान
2.वर्गीकरण सहाय्यक18-27 वर्षांच्या दरम्यान
3.पोस्टमन18-27 वर्षांच्या दरम्यान
4.male गार्ड18-27 वर्षांच्या दरम्यान
5.मल्टी टॉकिंग स्टाफ18-25 वर्षांच्या दरम्यान

या पदासाठी फी किती आहे ?

या पदासाठी फक्त 100 रुपये फी आहे

महिला उमेदवार, ट्रान्सजेंडर उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), शारीरिकदृष्ट्या अपंग उमेदवार (PWD) आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभागातील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

फी UPI, नेट बँकिंग, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड इत्यादीद्वारे ऑनलाइन भरता येते.

उमेदवार अर्ज मिळाल्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाइन फी भरू शकतात. Indian Dak Department Recruitment

ज्या उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली नाही त्यांनी फी यशस्वीरित्या भरली आहे याची खात्री करावी लागेल.

फी न भरल्यामुळे असे अर्ज अपूर्ण राहिल्यास ते सरसकट नाकारले जातील आणि अंतिम अशा अर्जांवर विचार करण्याची आणि देय तारखेनंतर फी भरण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही. त्यामुळे उमेदवार आगाऊ शुल्काचा यशस्वी भरणा सुनिश्चित करण्याचा सल्ला दिला जातो.

एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही किंवा ते इतर कोणत्याही कारणासाठी किंवा हेतूसाठी वापरले जाऊ शकत नाही.अधिसूचनेच्या विरूद्ध समायोजित केले जाईल

जाहिरात पहा : Click

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा: क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

Leave a Comment