free aadhar card update online : आता घरबसल्या, फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करून घ्या ! फक्त 6 दिवस, मग संपणार डेडलाइन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

free aadhar card update online : आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करण्याची मुदत या महिन्यात संपणार आहे यानंतर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील त्यासाठी लगेच आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट करुन घ्या. 

aadhar card update online in marathi

जर तुमच्या आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जास्त जुने असेल तर ते अपडेट करुन घ्या आणि आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा अनेकवेळा वाढवले आहे. यापूर्वी मोफत अपडेट करण्याची तारीख 14 मार्च होते, त्यानंतर ती तारीख वाढून 14 जून 2024 करण्यात आली होती. 

तर आताही तारीख वाढून 14 सप्टेंबर पर्यंत तुम्ही फ्रीमध्ये आधार कार्ड अपडेट (free aadhar card update online) करु शकता 14 सप्टेंबर नंतर जर तुम्ही फ्री मध्ये अपडेट करायला गेला तर ते होणार नाही तेव्हा तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील त्यासाठी मित्रांनो वेळ न वाया घालवता लगेच आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट करून घ्या ते पण घरबसल्या तुमच्या मोबाईलवरनं . 

मित्रानो आपल्या देशातील युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने 10 वर्षांपेक्षा जास्त जुने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा अनेक वेळा वाढवली आहे.आणि या कालावधीमध्ये बऱ्याच लोकांनी फ्रीमध्ये आपल्या आधार कार्ड घरबसल्या अपडेट करून घेतले आहेत तुम्हीसुद्धा आता हे अपडेट फ्री मध्ये करून घेऊ शकता.  

त्याचबरोबर आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची तारीख 14 मार्च होती. त्यानंतर ही तारीख वाढवून 14 जून 2024 करण्यात आली. पुन्हा तीन महिन्यांसाठी तारीख वाढवून 14 सप्टेंबर करण्यात आली आहे. 

यानंतरही डेडलाइन संपल्यानंतर तुम्हाला पैसे द्यावे लागतील. 50 रुपये देऊन आधार अपडेट करता येणार आहे. मोफत सेवा केवळ गव्हर्नमेंटच्या या वेबसाईटवरच उपलब्ध आहे. 

ती वेबसाईट कोणती आहे आणि तुम्ही फ्री मध्ये कसा आधार कार्ड अपडेट कराल किंवा अपडेट करण्याचे काय प्रोसेस आहे ते पुढे दिले आहे. त्यामुळे मित्रांनो पूर्णपणे वाचूनच आधार कार्ड अपडेट करून घ्या. 

aadhar card update free 

आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट (free aadhar card update online) करण्यासाठी काही प्रक्रिया आहेत त्यात तुम्ही नीट वाचुनच अपडेट करा. 

  • सर्वात पहिले तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जावं लागेल. तुम्ही येते क्लिक करुन जाऊ शकता. 
  • त्या नंतर तुमच्या होमपेजवरील My Aadhaar पोर्टलवर जा आणि आधार क्रमांक-नोंदणीकृत मोबाइल नंबरवर प्राप्त झालेल्या OTP सह लॉग इन करा.
  • यानंतर, तुमचे तपशील तपासा आणि तपशील योग्य असल्यास, योग्य बॉक्सवर टिक करा.
  • काही माहिती चुकीची आढळल्यास, ड्रॉप-डाउन मेनूमधून ओळखपत्र निवडा आणि ते ओळखपत्र अपलोड करा. जेपीईजी, पीएनजी आणि पीडीएफ दस्ताऐवजच अपलोड करता येते.
  • अशा प्रकारे तुम्ही फ्रीमध्ये तुमचा आधार कार्ड अपडेट करू शकता.

free aadhar card update online ही माहिती खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे आपल्या जवळच्या मित्राला लगेच शेअर करा आणि आपल्या फॅमिली मधील व्हाट्सअप ग्रुप वरती नक्की शेअर करा. जेणेकरून ते लोक पण फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करून घेतील. 

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : HDFC Scholarship 2024 apply : HDFC बँक देत आहे, विद्यार्थ्यांना 75 हजार रुपयाचे स्कॉलरशिप ! कोणते विद्यार्थी पात्र आहेत वाचा सविस्तर.

हे पण वाचा : Lek Ladki Yojana Maharashtra : जर तुमच्या घरात मुलगी असेल तर लेक लाडकी योजनेतून तब्बल १ लाखांची मदत वाचा सविस्तर ?

Leave a Comment