Aadhar card download 2023 | हरवलेले आधार कार्ड असे करा डाऊनलोड मोबाइल वरण

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Aadhar card download 2023 म्हणजे हरवलेले आधार कार्ड असे करा डाऊनलोड मोबाइल वरण त्या साठी पूर्ण नक्की वाचा.

Aadhar card download 2023: मित्रांनो आपल्या सांगल्यणा माहिती आहे की आपल आधार कार्ड किती महत्वाचा आहे ते जर ते कधी चुकून हारवल असेल किवा तुम्हाला ते डाऊनलोड करून मोबाइल मध्ये ठेवायच आहे.

तुमचे आधार कार्ड हरवले असेल तर तुम्ही आता कोणत्याही प्रकारची चिंता करू नका कारण आज आपण या लेखांमध्ये तुमचे जर आधार कार्ड हरवले असेल.

तर नवीन आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे तेही तुमच्या मोबाईल मध्ये याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.त्या साथी पूर्ण वाचा आणि आमचे स्टेप फोल्ल्वो करा .

असे करा डाउनलोड आधार कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये

  • मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी आधार कार्ड च्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
  • अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
  • आता मित्रांनो तुमच्यासमोर डाउनलोड आधार असा एक ऑप्शन दिसत असेल तर ऑप्शन वरती क्लिक करा.
  • आता परत एकदा तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन केले जाईल.
  • यामध्ये लग्नाचा ऑप्शन दिसत असेल तर ऑप्शन वरती क्लिक करा.
  • आता तुम्हाला येते तुमचा आधार नंबर विचारला जाईल आधार नंबर टाकून घ्या.
  • खाली दिलेल्या कॅपच्या कोड टाकून घ्या व send otp या बटनवर क्लिक करा.
  • आता तुमच्या आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक ओटीपी आलेला दिसेल तो ओटीपी टाकून घ्या.
  • आता तुमचे आधार कार्ड डाउनलोड झालेले असेल.
  • अशा अतिशय सोप्या पद्धतीने अगदी पाच मिनिटांमध्ये तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकतात.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही Aadhar card download 2023 माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी
👇👇👇
👉येथे क्लिक करा👈


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment