तुमच्या आधार कार्ड वर कुणी कुणी घेतलयं सिम कार्ड? बघा लगेच फ्री मध्ये  | aadhar card sim check

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की aadhar card sim check  म्हणजे तुमच्या आधार कार्ड वर कुणी कुणी घेतलयं सिम कार्ड? बघा लगेच फ्री मध्ये

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

how to check aadhar card sim check

मित्रांनो आज काल आधार कार्ड आणि सीम कार्ड (sim card) हे जवळपास सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. हे आपल्याला चांगलाच माहिती आहे.

आणि सध्या कुठल्याही शासकीय किंवा खाजगी कामासाठी आधार कार्डची गरज हि आपल्याला नेहमीच पडत असते.आणि पुढे पण पडणार च आहे .

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आता त्यामुळे आपण अनेक ठिकाणी आपल्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत जोडत असतो तसेच काही ठिकाणी आपल्या आधार कार्ड चे तपशील जसे कि नाव, नंबर, जन्मतारीख अशा गोष्टी आपण देत असतो. aadhar card sim check

मित्रांनो त्यानुसारच आपण आपले सीम कार्ड घेत असताना सुद्धा आपल्या आधार कार्डचे तपशील देत असतो परंतु तुम्हाला माहित आहे का कि आपण जे आधार कार्ड चे तपशील दिले आहेत त्याचा गैरवापर होऊ शकतो,

होय हे प तितकाच खर आहे आणि आपल्या आधार कार्ड वर कोणीतरी दुसरेच एखादे नवीन सीम कार्ड तर घेतलं नाही न .

मित्रांनो जर अशा प्रकारे आपल्याला माहित नसताना आपल्या नावावर कोणी सीम कार्ड गुपचूप वापरत असेल तर भविष्यात आपल्याला त्याचे काही वाईट परिणाम सुद्धा भोगावे लागू शकतात. हे आपल्याला माहितीच आहे.

त्यामुळे आपण वेळीच सावध होणे खूप गरजेचे आहे, आणि आपल्या नावावर किती सीम कार्ड हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. आताच्या काळात चला तर मग बघयूयात. aadhar card sim check

हीच मोठी अडचण लक्षात घेऊन शासनाने एक पोर्टल तयार केले आहे ज्यावर जाऊन तुम्ही तुमच्या आधार कार्ड वर किती सीम आहेत आणि किती कार्ड चालू आहेत हे पाहू शकता तसेच कुठलाही अनोळखी नंबर दिसत असेल तर तो बंद देखील करू शकता.हे मात्र नक्की

खालील प्रमाणे स्टेप बाय स्टेप फोल्लो करा

  • सर्वप्रथम टेलीकॉम अ‍ॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कंज्यूमर (Telecom Analytics for Fraud Management) प्रोटेक्शन पोर्टल https://tafcop.dgtelecom.gov.in/ या वेबसाईटवर जा. 
  • इथे तुमचा आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर एंटर करा. 
  • त्यानंतर ‘रिक्वेस्ट ओटीपी’ वर क्लिक करा. आता तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी सबमिट करा.  
  • आता तुमच्या आधार नंबरचा वापर करून विकत घेतलेले सर्व नंबर वेबसाईटवर दिसतील.  
  • इथून तुम्ही अनोळखी किंवा अनावश्यक नंबर रिपोर्ट आणि ब्लॉक करू शकता. 

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला aadhar card sim check ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर | Voter Card Online Apply )

(हे पण वाचा: 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment