बापरे जिओची इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 17000 ला लगेच करा बुक मोबाइल वर्ण | jio electric scooter Online Booking

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की jio electric scooter Online Booking  बापरे जिओची इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 17000 ला लगेच करा बुक मोबाइल वर्ण.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

jio electric scooter Online Booking

मित्रांनो आपल्या पाइके बरायच लोकांचं स्वप्न आहे की आपली एक बाइक असावं पण न आपल्या कढे  तेवढं पैसे नसतात . पण तुम्ही आता टेंशन घेयू नका कारण जिओ ने एक electric scooter आणलीय आहे . त्याची किमत पण खूप कमी आहे.

पण सध्या भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, हे आपल्याला माहितीच आहे ज्यात एकापेक्षा जास्त श्रेणी आणि वैशिष्ट्यांसह इलेक्ट्रिक स्कूटरचा समावेश आहे. jio electric scooter Online Booking

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

अनेक कंपन्या त्यांच्या स्कूटरच्या किमती कमी करून आणि ग्राहकांना सर्वोत्तम ऑफर देऊन अधिक आकर्षित करत आहेत.हे मात्र खर आहे

अशा परिस्थितीत, आज आम्ही एक अशा इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल बोलणार आहोत ज्यावर कंपनीने मोठ्या डिस्काउंटसह बाजारात आणले आहे.त्या साठी तुम्ही शेवट पर्यन्त नक्की वाचा. आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

मित्रांनो आपल्या जिओने अतिशय कमी किमतीत आपली उत्कृष्ट वैशिष्ट्ये वाली स्कूटर लाँच केली आहेत टॅग वैशिष्ट्ये या स्कूटरमध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त वैशिष्ट्ये मिळतील. या वर्गात, कमी किमतीत तुमची खूप चांगली क्रांती होणार आहे,

Jio Electric Scooter price

मित्रांनो तुम्हाला इलेक्ट्रिक आणि पेट्रोलचे दोन प्रकार मिळतात. या स्कूटर किंमत 17000 रुपये ठेवण्यात आली आहे.हे सांगळ्यांना परवडेल अशी ठेवण्यात आली आहे .

आणि जर हिचा कलर बदल बोलायच झाल तर    10 कलर मध्ये मिळेल त्याचा रंग अतिशय सुंदर आहे, जो पाहून तुमचे मनही प्रसन्न होईल.

बाईकमध्ये ट्यूबलेस टायर असल्याचा दावा केला जात आहे. ही गोष्ट कितपत खरी आहे. हे अंकी क्लियर झाल नाही . jio electric scooter Online Booking

Jio Electric Scooter launching date

मित्रांनो ही स्कूटर 15 ऑगस्ट 2023 रोजी भारतात Jio सबस्क्रिप्शनमध्ये लॉन्च केले आहे, आणि लॉन्च केल्यानंतर तुम्ही ते बाजारात सहज खरेदी करू शकता जे तुम्हाला अगदी कमी किमतीत मिळेल.हे मात्र नक्की jio electric scooter Online Booking

Jio Electric Scooter Features 2023

• तसेच ही स्कूटर पूर्णपणे चार्ज केली जाते आणि वातावरण शुद्ध ठेवते. हे एका चार्जवर 75 किलोमीटरपर्यंत धावू शकते.
• या स्कूटरमध्ये तुम्हाला क्लाउड कनेक्टिव्हिटीचा पर्याय मिळेल, जो तुम्ही तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट करू शकाल.
• आणि मित्रांनो यात रिन्यूएबल लिथियम आयन बॅटरी असेल.
• जिओ स्कूटीची भारतातील किंमत रु. 14999. लोकांसाठी स्कूटी घेण्यासाठी ऑनलाइन बुकिंग
• असेल, जे पूर्णपणे मोफत आहे. यासाठी 1 सप्टेंबर 2022 पासून नोंदणी सुरू झाली आहे
• जिओ इलेक्ट्रिक स्कूटर काळा, पांढरा, राखाडी, पिवळा, लाल आणि निळा यासह 10 रंगांमध्ये उपलब्ध असेल.
• त्यांचे रंग समाविष्ट आहेत. लोक त्यांच्या आवडत्या रंगानुसार या स्कूटर खरेदी करू शकतात.
• या स्कूटरमध्ये ट्यूबलेस टायर असल्याचा दावा करण्यात आला आहे.
• जिओ इलेक्ट्रिक स्कूटी खरेदीदारांना स्कूटी कॅश ऑन डिलिव्हरी मिळण्याची सुविधा देण्यात आली आहे, ज्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता नाहीशी झाली आहे.
• जिओ स्कूटरची भारतात लॉन्च तारीख 15 ऑगस्ट 2023 आहे (अपेक्षित).
• Jio इलेक्ट्रिक स्कूटर Jio R आणि Jio R1 pro या दोन व्हेरियंटमध्ये बाजारात लॉन्च करण्यात आली होती ज्यामध्ये शक्तिशाली मोटर आहे

Jio Electric Scooty Online Booking 2023

• मित्रांनो व्हायरल होत असलेल्या बातम्यांनुसार, इच्छुक लोक ऑनलाइन रजिस्टरद्वारे जिओ स्कूटी खरेदी करू शकतात.
• आणि ह्या यशस्वी नोंदणीवर, एक नोंदणी क्रमांक किंवा कूपन दिले जाईल.
• हा कूपन नंबर तुमच्या जवळच्या कोणत्याही जिओ स्टोअरमध्ये दाखवा आणि आता तुम्ही हा कूपन नंबर वापरून जिओ स्कूटर ऑर्डर करू शकता.
• आणि मित्रांनो तुम्ही ऑनलाईन वेबसाईट Jio.com वरून Jio Scooty बुक करू शकता. आपल्या मोबाइल वर्ण
• आपण या वेबसाईट वर साइन अप करू शकता आणि आपले आवश्यक तपशील भरू शकता.
• आणि मग तुम्ही तुमचे पेमेंट ऑनलाईन देखील करू शकता.
• मित्रांनो रिलायन्स जिओ अॅप वापरून ग्राहक रिलायन्स जिओ स्कूटी देखील खरेदी करू शकतात. जर वापर कर्ता जिओ वापर कर्ता असेल तरच तो My Jio अॅपवर जाऊ शकतो.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला jio electric scooter Online Booking ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर | Voter Card Online Apply )

(हे पण वाचा: 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment