बापरे रोज सकाळी स्वच्छ घासूनही दात पिवळेच दिसतात? ५ सोपे उपाय | Teeth whitening at home in 2 minutes

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Teeth whitening at home in 2 minutes म्हणजे रोज सकाळी स्वच्छ घासूनही दात पिवळेच दिसतात? ५ सोपे उपाय.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Teeth whitening at home in 2 minutes

मित्रांनो आपल्या जेव्हा दातांची काळजी घेण्याचा प्रश्न येतो तेव्हा डेंटिस्टवर अवलंबून न राहता घरीच दातांची स्वच्छता करायला हवी.हे मात्र नक्की कारण पाहिल्याच्या काळात काय डेंटिस्ट होते का नाही ना तरी दात कसे पांढरेशुभ्र राहायचा.

मग आता अस काय झाल की आपले रोज घासून पण पिळले पडतात चला जाणून घेयुयात . आणि ही माहिती आपल्या मित्राला पण घ्या. त्याच पण फायदा होईला नको का.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

कुठे तरी आपल्याच निष्काळजीपणामुळे दात किडणं, हिरड्यांमध्ये वेदना, तोंडाचा दुर्गंध येणं असे त्रास उद्भवतात. ह्याला कारणी भूत आपणच आहोत.

आणि आपल्या रोजच्या काही सवयी बदलल्या तर दात स्वच्छ राहण्यास मदत होईल.हे मात्र नक्की आणि पांढरेशुभ्र स्वच्छ दात आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतात. Teeth whitening at home in 2 minutes

आणि जर आपले दात पिवळे पडले असतील तर चारचौघात हसताना किंवा बोलताना फार विचार करावा लागतो. किवा आपल्याला खूप लाज वाटते.

जर मित्रांनो आपण हॉस्पिटल गेलात तर एक-एक दातासाठी ३ ते ६ हजार रूपये घालवावे लागतात. हे मात्र नक्की मग अशा स्थितीत तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहिले तर तुमचं काम अधिक सोपं होऊ शकतं.

तसेच आम्ही काही गोस्टी सांगतो तस करा म्हणजे नक्कीच फरक पडेल.

दिवसातून कमीत कमी दोनवेळा ब्रश करा

मित्रांनो जर आपले  दात नेहमीच चमकदार दिसावेत असं तुम्हाला वाटत असेल आणि आपल्या वाटत पण नेहमी मग तर दातांची स्वच्छ नियमित करायला हवी की नाही मग . Teeth whitening at home in 2 minutes

आणि आपल्या एक्सपर्ट्नुसार सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्याआधी दात ब्रशने व्यवस्थित घासा. यामुळे बॅक्टेरियाज जास्त तयार होणार नाहीत.आणि आपले पण स्वछ राहतील हे मात्र नक्की .

जेवण केल्या नंतर थोडे गुळण्या करा

मित्रांनो तसेच आपल्या जेवल्यानंतर दातांमध्ये अन्नाचे कण अडकलेले असतात हे आपल्याला माहितीच आहे आणि काही लोक तर ते अन्नाचे कण बाहेर काढण्यासाठी थोडात काड्या घालतात ते बाहेर निघणं खूप आवश्यक असतं.

पण अस काड्या घालून नाही तर गुळण्या करून काडा अन्यथा दात जास्त किडू लागतात. हे टाळण्यासाठी काहीही खाल्ल्यानंतर गुळण्या करा.

संत्र्याचे साल वाचा सविस्तर

मित्रांनो संत्र्याप्रमाणेच केळीचे साल ही दातांचा पिवळेपणा दूर करते. यासाठी ब्रश केल्यानंतर संत्र्याच्या सालीच्या पावडरनं दातांवर हळूवार मसाज करा यामुळे दातांचा पिवळा थर निघण्यास मदत होईल.आणि आपले पांढरेशुभ्र दिसतील नक्की.

बेकींग सोडा घेयुण काय कराच

मित्रांनो जर आपले दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी चुटकीभर बेकींग सोडा टुथपेस्टवर लावून ब्रश करा. यामुळे दातंचा पिवळेपणा दूर होईल. आठवड्यातून एक ते २ वेळा हा उपाय करा. जास्त वेळा करू नका. Teeth whitening at home in 2 minutes

डेंटल फ्लॉसचा वापर वाचा सविस्तर

मित्रांनो जर जेवल्यानंतर फळं, भाज्या,  दातांमध्ये अडकतात  हे आपल्याला माहितीच आहे आणि जे टुथपिक्सने बाहेर निघत नाही. तुम्ही डेंटल फ्लॉसचा वापर करू शकता.

हे धाग्यापासून तयार झालेले असते. जे दातांच्या मध्ये जाऊन दात स्वच्छ करतात आणि घाण सहज बाहेर काढतात.ते पण एकदम सोप्या पद्धतीने  

रोजच्या काही सवयी दातांना कमकुवत बनवतात. त्यासाठी नेहमी चांगल्या सवयी ठेवा. जसं की सोडा, ड्रिंक्स, दारू पिणं, स्मोकींग टाळा, जास्त गोड खाऊ नका,

यामुळे आरोग्याचं नुकसान होतं.हे मात्र नक्की आणि मित्रांनो ही Teeth whitening at home in 2 minutes माहिती आपल्या घरी आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर | Voter Card Online Apply )

(हे पण वाचा: 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment