anganwadi Bharti 2023 | अंगण वाडी भरती सुरू लागणारी महत्त्वाची कागदपत्रे पहा लगेच मोबाइल वर्ण

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की anganwadi Bharti 2023 म्हणजे अंगण वाडी भरती सुरू लागणारी महत्त्वाची कागदपत्रे पहा लगेच मोबाइल वर्ण  त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

anganwadi Bharti 2023 Pune

मित्रांनो पुणे जिल्हा अंतर्गत रिक्त अंगणवाडी सेविक, मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस पद भरतीसाठी अर्ज सुरू झालेले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ही भरती तब्बल 818 जागांसाठी आहे. भरतीसाठी ची संपूर्ण माहिती खाली बघा.आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा त्याचा तर फायदा होईल नक्की .

अंगणवाडी सेविका तसेच मदतीने या पदासाठी किमान दोन वर्षाचा अनुभव असणे खूपच गरजेचे आहे. तसेच अर्जासोबत संबंधित बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे अनुभव प्रमाणपत्र जोडावे लागते. यामध्ये कालावधीचा उल्लेख असावा अनुभव कालावधीचा उल्लेख असावा.anganwadi Bharti 2023

  • उमेदवाराने मान्यता प्राप्त मंडळातून किमान 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण केलेली असावी.
  • उमेदवाराचे वय 18 ते 44 वर्षांच्या दरम्यान असावे. तथापि, हे राज्यानुसार बदलू शकते.
  • उमेदवाराचे निवास स्थान उमेदवार हा अंगण वाडी केंद्र असलेल्या भागातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला स्थानिक मराठी भाषेचे ज्ञान, तसेच हिंदी किंवा इंग्रजीमध्ये मूलभूत वाचन आणि लेखन कौशल्ये असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार हा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि अंगण वाडी सेविकेला नेमून दिलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असावा.
  • अंगणवाडी सेविका पदासाठी किमान दहावी पास असणे गरजेचे आहे.
  • अंगणवाडी सेविका या पदासाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे.
  • तसेच उमेदवारांनी इतर आपले अर्ज सोबत शैक्षणिक कागदपत्रे जोडणे खूपच महत्त्वाचे आहेत.

अंगणवाडी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे 2023

आधार कार्ड
शिधापत्रिका जात
प्रमाणपत्र अधिवास
प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र
कामाचा अनुभव प्रमाणपत्र
शैक्षणिक पात्रता संबंधित प्रमाणपत्र
स्थानिक रहिवासी असलेल्या चा दाखला असणे आवश्यक आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला  anganwadi Bharti 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment