आयुष्मान भारत योजनेची यादी आली यादीत नाव असेल तर मिळणार 5 लाख रुपये | Ayushman Bharat Yojana List

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Ayushman Bharat Yojana List म्हणजे आयुष्मान भारत योजनेची यादी आली यादीत नाव असेल तर मिळणार 5 लाख रुपये.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Ayushman Bharat Yojana List

योजनेअंतर्गत या सुविधांचा लाभ नक्की घ्या आणि आपल्या मित्राला पण नक्की सांगा. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देशातील सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते.

आणि आता यासोबतच रुग्णालयात दाखल केल्यानंतरही पुढील 15 दिवसांचा सर्व खर्च सरकार उचलते. या योजनेची विशेष बाब म्हणजे यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांचे वय आणि संख्या लक्षात घेऊन योजनेचा लाभ मिळतो. Ayushman Bharat Yojana List

हे मात्र लक्षात ठेवा आणि यामध्ये तुम्हाला एक रुपयाही रोख भरावा लागणार नाही. कारण आयुष्मान योजना ही पूर्णपणे कॅशलेस योजना आहे.

ह्या योजना साठी कागदपत्रे लागतील

·       आधार कार्ड

·       शिधापत्रिका

·       उत्पन्न प्रमाणपत्र

·       जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)

·       मोबाईल नंबर

·       पासपोर्ट आकाराचा फोटो

·       योजनेसाठी अर्ज कसा करावा

·       आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

·       नवीन नोंदणीसाठी, ‘नवीन नोंदणी’ किंवा ‘अर्ज करा’ या टॅबवर क्लिक करा.

·       यानंतर तुम्हाला तुमचे नाव, लिंग, आधार क्रमांक, रेशन कार्ड इत्यादी माहिती टाकावी लागेल.

·       लक्षात ठेवा की आपण भरलेली कोणतीही माहिती बरोबर असावी आणि ती पुन्हा तपासा.

·       मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा.

·       संपूर्ण अर्ज एकदा तपासा आणि नंतर सबमिट करा.

·       अर्ज सबमिट केल्यानंतर अधिकारी तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन करतील.

·       यानंतर तुम्हाला आयुष्मान भारत योजनेअंतर्गत हेल्थ कार्ड सहज मिळेल.

आयुष्मान भारत योजना यादी कशी काढायची?

आपले नाव यादीत तपासण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करावे लागेल.

https://aapkedwarayushman.pmjay.gov.in/AapkeDwar

  • यानंतर प्रथम आपला मोबाईल नंबर टाकावा लागेल.
  • आपण दिलेल्या मोबाईल नंबर वरती आठ अंकी एक ओटीपी येईल हा ओटीपी/OTP आपल्याला चौकोनात भरायचा आहे.
  • खालील चौकोनात Captcha कोड टाकावा लागेल. नंतर लॉग इन वरती क्लिक करावे लागेल
  • नंतर आपले राज्य निवडावे लागेल.
  • जिल्हा निवडावा लागेल.
  • तालुका.
  • गाव.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Ayushman Bharat Yojana List ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.



Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment