Bank Cash Deposit Rule Changed 2023 | बँकेचे नवीन नियम या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही बघा लगेच नियम

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Bank Cash Deposit Rule Changed 2023  म्हणजे बँकेचे नवीन नियम या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही बघा लगेच नियम त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Bank Cash Deposit Rule Changed 2023

मित्रांनो बेकायदा आणि बेहिशेबी रोखतील व्यवहारांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. कोणता नियम आहे कश्या साठी केलाय पहा सगळी डिटेल्स माहिती खाली दिली त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे. आता यापुढे तुम्हाला बँकिंग व्यवहार (Banking Transaction 2023) करण्यासाठी काळजी घ्यावी लागेल. हे मात्र नक्की जर तुम्ही काळजी नाही घेतली नाही तर तुमच्या सोबत खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकते.

जर आपण मोठ्या रक्कमांचा व्यवहार करताना सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे (Rules) पालन करणे तुम्हाला ही बंधनकारक असेल. तुम्ही जर पालन केल नाही तर तुम्हाला खूप मोठा दंड भरावा लागेल . Bank Cash Deposit Rule Changed 2023

रोख रक्कम भरण्यासाठी (Bank Cash Deposit Rule Changed 2023) केंद्र सरकारने कडक पावले टाकली आहेत. सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे.बघा नक्की काय बदल केलाय बघा खाली.

मित्रांनो नव्या नियमांनुसार आता बँकांमध्ये 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करणे किंवा काढणे यावर पॅन किंवा आधार कार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे. 10 मे 2022 रोजी सरकारने या नियमांची अंमलबजावणी करणारी अधिसूचना जारी केली.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) प्राप्तिकर नियम 2022 अंतर्गत नवे नियम तयार केले आहेत. हे नवीन नियम लागू झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीने आर्थिक वर्षात एकूण 20 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा केली तर.

कोणत्याही बँकिंग कंपनी, सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील एक किंवा अधिक खात्यांमध्ये पॅन आणि आधार कार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे.असे नियम आले आहेत.

ही दोन कागदपत्रे लागणार पुढील प्रमाणे

  • एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जमा करण्यासाठी पॅनकार्ड (Pan card) आणि आधार कार्ड (Aadhar Card)
  • अनिवार्य करण्यात आले आहे. आता मोठ्या रक्कमा बँकेत जमा करताना तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कराड दाखवावे लागणार आहे. रोख रक्कम भरणाकेल्यास किंवा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक रोख रक्कम मिळाल्यास जबर दंडाची (Penalty) तरतूदही करण्यात आली आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Bank Cash Deposit Rule Changed 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment