बापरे ऑगस्ट मध्ये १४ दिवस बँका बंद वाचा कोणते दिवस ते | Bank Holidays 2023 in August

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Bank Holidays 2023 in August म्हणजे बापरे ऑगस्ट मध्ये १४ दिवस बँका बंद वाचा कोणते दिवस ते त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Bank Holidays 2023 in August

मित्रांनो जर तुमचे अश्या मध्ये बँकेत काही कामे असतील तर या सुट्ट्यांच्या यादीबाबत जाणून घ्या आणि लवकर तुमचे कामे करून घ्या .

तसेच देशभरातली बँका ऑगस्ट महिन्यात एकूण १४ दिवस बंद राहणार आहेत. हे मात्र नक्की फक्त कधी आहे ते बगण्यासाठी शेवट पर्यंत नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑगस्ट २०२३ च्या बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. जर तुमचे बँकेत काही कामे असतील लवकरात लवकर करून घ्या तर या सुट्ट्यांच्या यादीबाबत जाणून घ्या. Bank Holidays 2023 in August

मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेच्या यादीनुसार ऑगस्ट महिन्यात एकूण १४ दिवस बँका बंद राहणार आहेत. हे मात्र नक्की आता यात सण-उत्सव आणि इतर सुट्ट्या तसेच वीकेंडच्या सुट्ट्यांचा समावेश आहे.

यामध्ये सर्व राज्यांच्या अधिकृत सुट्ट्या आहेत. तसेच १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरातील बँका बंद राहणार आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार, रविवार व्यतिरिक्त दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील.

ऑगस्ट २०२३ मधील बँकेच्या सुट्ट्याची लिस्ट

आजकाल बँकांची बरीच कामे आपण घरबसल्या करतो. परंतु काही कामांसाठी बँकेत जाणे महत्त्वाचे असते. आणि जावावे लागते हे तर आपल्याला माहितीच आहे.

(हे पण वाचा: Top 10 courses after 12th | 12 वी नंतर हे टॉप 10 कोर्स जे केल्या नंतर लाखांमध्ये मिळणार पॅकेज बघा कोणते ते? )

अशा परिस्थितीत बँकेच्या सुट्ट्यांची माहिती जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते. ऑगस्ट २०२३ मध्ये कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहेत, ते जाणून घेऊया. Bank Holidays 2023 in August

६ ऑगस्ट : पहिला रविवार

८ ऑगस्ट: तेंडोंग ल्हो रम फाट, सिक्कीममध्ये बँका बंद राहतील.

१२ ऑगस्ट: दुसरा शनिवार

१३ ऑगस्ट: दुसरा रविवार

१५ ऑगस्ट: स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरातील बँका बंद राहतील.

१६ ऑगस्ट : महाराष्ट्रात पारशी नव वर्षानिमित्त बँका बंद राहणार आहेत.

१८ ऑगस्ट: श्रीमंत शंकरदेव तिथी, आसाममध्ये बँका बंद राहतील.

२० ऑगस्ट: तिसरा रविवार

२६ ऑगस्ट: चौथा शनिवार

२७ ऑगस्ट: चौथा रविवार

२८ ऑगस्ट: पहिला ओनम – केरळमध्ये बँका बंद राहतील.

२९ऑगस्ट: तिरुवोनम – केरळमध्ये बँका बंद राहतील.

३० ऑगस्ट: रक्षाबंधन- राजस्थान आणि हिमाचल प्रदेशसह देशातील काही राज्यांमध्ये 30 तारखेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो. त्यामुळे बँका बंद राहतील.

(हे पण वाचा: तुम्ही लग्न करताय? सरकार देत आहे 2.50 लाख रुपये बघा काय आहे योजना | Inter Caste Marriage Scheme 2023 )

३१ ऑगस्ट : रक्षाबंधन, श्री नारायण गुरु जयंती, पांग-लबसोल या सणाच्या निमित्ताने उत्तराखंड, उत्तर प्रदेश, केरळ आणि आसामसह देशातील इतर अनेक राज्यांमध्ये रक्षाबंधनाची सुट्टी असेल.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Bank Holidays 2023 in August ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

 

Leave a Comment