मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की pan card status 2023 म्हणजे पॅन कार्ड आधारशी लिंक नाही? पण आता तरीही करता येतील महत्त्वाची कामेत्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.
त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
pan card status 2023
मित्रांनो आताच केंद्र सरकारने ३० मार्चला आधार-पॅन लिंकची तारीख वाढवण्यात आली असून ती ३० जूनपर्यंत करण्यात आली होती.हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे . pan card status 2023
तसेच आता आधार कार्ड व पॅन कार्ड हे आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रातील एक आहे. कारण आता त्या शिवाय कुठे ही काम होत नाहीत हे मात्र नक्की .
अशातच केंद्र सरकारने ३० मार्चला आधार-पॅन लिंकची तारीख वाढवण्यात आली असून ती ३० जूनपर्यंत करण्यात आली होतीमात्र
सरकारने पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करणे बंधन करणे केले होते. परंतु, बहुतेक लोकांनी अजूनही पॅनला आधार कार्डशी लिंक केले नाही त्यामुळे १ जुलै २०२३ पासून पॅनकार्ड इनअॅक्टिव्ह झाले असले तरीही तुम्हाला यावरून आर्थिक व्यवहार करता येतील. अस सरकार ने सांगीतलं आहे
तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय असल्यास हे काम करता येणार नाही
मित्रांनो सध्या जर तुमचा पॅन कार्ड निष्क्रिय झाला असेल तर तुम्ही बँक (Bank) एफडी आणि म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करू शकत नाही . हे मात्र नक्की pan card status 2023
तसेच तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फाइल करू शकत नाही किंवा टॅक्स रिफंडचा दावा करू शकत नाही.
हे आर्थिक व्यवहार करता येतील, पण वाचा सविस्तर
- मित्रांनो जर पॅन कार्ड निष्क्रिय झाले असल्यास तुम्हाला आर्थिक व्यवहार करता येतील. यावरून आपल्याला TDS आणि TCS यांसारख्या गोष्टींवर सवलत मिळू शकते.
- पॅन कार्ड निष्क्रिय असल्यास बँकेच्या मुदत ठेवींमधून व्याज उत्पन्न मिळत असल्यास, आर्थिक वर्षात आवर्ती ठेवींवरील एकूण व्याज रु. 40,000 मिळेल पण त्यावर TDS भरावा लागेल.
- जर तुम्ही गुंतवणूक (Investment) केली असेल आणि त्यात तुम्हाला 5,000 पेक्षा जास्त रिटर्न मिळाले असतील तर तुम्हाला जास्त TDS भरावा लागेल.
- तुम्हाला कोणताही ५० लाखांपेक्षा जास्त व्यवहार करायचा असेल किंवा मालमत्ता विकायची असेल तर त्यावरही तुम्हाला टीडीएस भरावा लागेल.
- कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि १० लाखापेक्षा जास्त रक्कम असेल तर तुम्हाला अधिक TCS भरावे लागेल.
- तुम्हाला पीएफ काढावयाचा असेल आणि तो ५०००० रूपयांपेक्षा जास्त असेल तर TDS लागू होईल.
- भाड्याने राहात असाल व तुमचे मासिक भाडे हे ५०००० रूपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावरही तुमचा टीडीएस कर आकारला जाईल.
- जर तुम्ही १५००० पेक्षा जास्त कमिशन किंवा ब्रोकरेज पेमेंट मिळवत असाल तर तुम्हाला टीडीएस भरावा लागेल
- पॅनकार्ड निष्क्रिय झाले असले तरीही तुम्हाला आर्थिक व्यवहार करता येईल पण त्यावर कर आकारण्यांत येईल.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला pan card status 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)