Bank of Baroda Recruitment 2023 | ज्यांना बँक मध्ये जॉब हवाय त्यांच्या साठी बँक ऑफ बडोदामध्ये 250 जागांसाठी भरती

Bank of Baroda Recruitment 2023: बँक मध्ये खूप मोठी भरती प्रक्रियाही सुरू झाली आहे अर्जाची शेवटची तारीख वाचा सविस्तर

Bank of Baroda Recruitment 2023

आता बँक मध्ये जॉब करण्याचा स्वप्न आता पूर्ण नक्कीच होईल बरायच लोकांचं कारण बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

त्यामुळे आता भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली असून भरती प्रक्रियाही सुरू झाली आहे. त्यामुळे आता तुम्ही लगेच अर्ज करा आणि पात्र उमेदवारांना संबंधित संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

(हे पण वाचा: आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. )

किती जागे साठी भरती आहे?

तसे तर बँक ऑफ बडोदामध्ये 250 जागे साठी भरती होणार आहे . हे मात्र लक्षात ठेवा.

Railway Recruitment 2023 | आता परीक्षा न देता नोकरी मिळणार रेल्वेत ३०९३ पदांसाठी भरती असा करा अर्ज

कोणत्या पदा साठी जागा आहे?

बँक ऑफ बडोदामध्ये सिनियर मॅनेजर-MSME रिलेशनशिप ह्या पदा साठी जागा आहे.

शैक्षणिक पात्रता काय आहे?

बँक ऑफ बडोदामध्ये पात्रता आहे 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी+8 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी / एमबीए (मार्केटिंग अँड फायनान्स किंवा समतुल्य + 6 वर्षे अनुभव हे मात्र लक्षात ठेवा.

वयोमर्यादा काय आहे?

बँक ऑफ बडोदामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 37 वर्षे, (एससी/एसटी : 5 वर्षे सूट, ओबीसी : 3 वर्षे सूट) हे मात्र लक्षात ठेवा.

परीक्षा फी किती आहे?

बँक ऑफ बडोदामध्ये फी बदल जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस – 600 रुपये आणि (एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/महिला – 100 रुपये) आहे.

(हे पण वाचा: NHM Raigad Bharti 2023 |१२ वी पास असाल तर नोकरीची सुवर्ण संधी…. पदांसाठी भरती सुरु )

पगार किती असेल?

बँक ऑफ बडोदामध्ये पगार असेल रुपये 63840 x 1990 (5) – 73790 x 2220 (2) – 78230

नोकरी ठिकाण कुठे असेल?

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी ठिकाण आहे संपूर्ण भारत हे मात्र लक्षात ठेवा .

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.bankofbaroda.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : क्लिक करा

ऑनलाईन अर्ज : क्लिक करा

अश्या पद्धतीने तुम्ही बँक ऑफ बडोदामध्ये अर्ज करू शकता आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Bank of Baroda Recruitment 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा: क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

Leave a Comment