Railway Recruitment 2023 | आता परीक्षा न देता नोकरी मिळणार रेल्वेत ३०९३ पदांसाठी भरती असा करा अर्ज

Railway Recruitment 2023: सरकारी खात्यात नोकरी च स्वप्न बघणार्‍या तरुणांसाठी आनंदीची बातमी आहे. आता परीक्षा न देता नोकरी मिळणार वाचा सविस्तर

Railway Recruitment 2023 online process

आता जर कोणाला सरकारी खात्यात नोकरी करणाऱ्याची इछा असले तर त्यांच्या साठी आनंदीची बातमी आहे. कारण आता परीक्षा न देता नोकरी भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे.

त्यामुळे आता बिंदसात अप्लाय करा जॉब साठी, उत्तर रेल्वेच्या रेल्वे रिक्रूटमेंट सेलने शिकाऊ पदांसाठी भरतीची जाहिरात जारी केली आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आता या नोकरीसाठी ११ डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरु केली जाणार आहे त्यामुळे ज्यांना अर्ज करायचं आहे त्यांनी 11 डिसेंबर च्या नंतर लगेच अर्ज करा आणि अर्जाची अंतिम तारीख १ जानेवारी २०२४ आहे.

तसेच अर्ज करण्यासाठी rrcnr.org च्या अधिकृत वेबसाटला भेट देऊ शकता. तसेच अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने रेल्वने जारी केलेली अधिसूचना वाचणे खूप गरजेचे आहे.म्हणजे तुम्हाला संगळी माहिती मिळून जाईल.

या पदांसाठी एकूण ३०९३ रिक्त जागा आहे. यासाठी पात्रता किती आणि निवड कशी केली जाईल तसेच वयोमर्यादा आहे हे जाणून घ्या सविस्तर माहिती खाली दिली आहे. Railway Recruitment 2023

हे पण वाचा : NHM Raigad Bharti 2023 |१२ वी पास असाल तर नोकरीची सुवर्ण संधी…. पदांसाठी भरती सुरु )

पात्रता काय आहे ?

आता या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मान्यता प्राप्त बोर्डातून किमान ५० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.हे मात्र लक्षात ठेवा .

आणि तसेच अर्जदाराने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेलं असावं. एनसीव्हीटीने जारी केलेल्या जाहीरातीत आयटीआय उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा काय आहे ?

तसे तर उमेदवाराचे वय हे १५ ते २४ वर्ष दरम्यान असावे. नाही तर ते जॉब तुमच्या साठी नाही आणि जर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवरांना ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

अर्ज कुठे कराल?

  • रेल्वे rrcnr.org च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • Apprentice Online Application लिंकवर क्लिक करा.
  • कागदपत्रे आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करा.

अर्ज फी किती आहे ?

तसे तर सामान्य आणि ओबीसी श्रेणीसाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे. आणि SC/ST/PWBD/महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Railway Recruitment 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा: क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

Leave a Comment