LPG Gas Cylinder Insurance | आता घरच्या गॅस सिलिंडरवर मिळणार ६ लाखांचा विमा सरकारचा मोठा निर्णय

LPG Gas Cylinder Insurance: जर आता आपल्या घरी गॅस सिलिंडर मुळे जर नुकसान झालयास तेल विपणन कंपन्या भरपाई देईल. वाचा सविस्तर

LPG Gas Cylinder Insurance news

आपल्या देशया मध्ये आता प्रतेक जण आपल्या घरी गॅस सिलिंडर यूज करतायत. आणि दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये बदल करण्यात येतात नेहमी.

पण आता एलपीजी सिलिंडरचा वापर करणाऱ्यांसाठी एक खूप महत्त्वाची बातमी आली आहे. मागच्या काही महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीने सर्वसामान्यांच्या किश्यावर ओज पडत होते.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

जर आता एलपीजी सिलिंडरमुळे काही दुर्घटना झाल्यास होणाऱ्या नुकसानीची तेल विपणन कंपन्या भरपाई देईल. आपल्या देशयातील पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी यांसंदर्भात हिवाळी अधिवेशनात सविस्तर माहिती दिली.  LPG Gas Cylinder Insurance

विमा किती मिळणार आहे ?

तसे तर तेल कंपन्यांसोबत रजिस्टर्ड असणाऱ्या सर्व एलपीजी ग्राहकांना विमा कव्हर दिले जाणार आहे हे मात्र नक्की. कारण यामध्ये आगीमुळे मृत्यू झाल्यास प्रति व्यक्तीस सहा लाख रुपयांचे अपघात कव्हर दिले जाईल.

आणि त्यात प्रति व्यक्तीला कमाल दोन लाख रुपयांसह घटनेसाठी ३० लाख रुपयांपर्यंत तेल विपणन कंपन्या देणार आहे. आणि आता यामध्ये मालमत्तेचे नुकसान झाल्यास दोन लाख रुपयांपर्यंतचा कव्हर मिळेल हे मात्र नक्की . LPG Gas Cylinder Insurance

(हे पण वाचा: Railway Recruitment 2023 | आता परीक्षा न देता नोकरी मिळणार रेल्वेत ३०९३ पदांसाठी भरती असा करा अर्ज )

हे विमा मिळवण्यासाठी काय करावे लागेल ?

  • जर तुमच्या इथे जवळ पास एलपीजीमुळे दुर्घटना झाल्यास सर्वप्रथम तेल विपणन कंपनीना कळवा.
  • आणि वितरकाकडून तेल विपणन कंपनीच्या कार्यालयाला माहिती देण्यात येईल.
  • त्यानंतर ज्यावर तेल विपणन कंपनीचे कार्यालय विमा कंपनीला माहिती देईल
  • त्यानंतर संबंधित विमा कंपनी विमा पॉलिसींच्या तरतुदीनुसार निर्णय घेईल हे मात्र नक्की.

विमा मिळवण्यासाठी अटी कोणत्या?

पहिले तर हा विमा घेण्यासाठी काही आवश्यक अटींचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे नाही तर तुम्हाला त्याच काही फायदा होणार नाही.

पहिली अट अशी आहे की ज्यांच्या सिलेंडरचे पाईप, स्टोव्ह आणि रेग्युलेटर आयएसआय मार्कचे आहेत त्यांनाच विम्याचा नक्की लाभ मिळेल.

दाव्यासाठी तुम्ही सिलिंडर आणि स्टोव्हची नियमित तपासणी करणे आवश्यक खूप असते.तरच तुम्हाला विमा मिळेले नाही तर नाही मिळणार . जर याशिवाय ग्राहकाला अपघात झाल्याच्या 30 दिवसांच्या आत त्याच्या वितरकाला आणि पोलिस ठाण्यात अपघाताची तक्रार नक्की करावी लागेल.

दाव्यादरम्यान एफआयआर प्रत, वैद्यकीय पावती, रुग्णालयाचे बिल, शवविच्छेदन अहवाल आणि मृत्यू प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे आवश्यक असतात.त्यामुळे हे कागदपत्रे जपून ठेवा.

आणि तुम्ही विम्याच्या या सर्व अटी पूर्ण केल्या तर तुम्ही विम्याचा दावा करू शकता. आणि मिळू पण शकता.आणि विमा दाव्यादरम्यान, तुमचा वितरक पेट्रोलियम कंपनी आणि विमा कंपनीला अपघाताची माहिती देतो. यानंतर तुम्हाला विम्याची रक्कम नक्कीच मिळेल.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला LPG Gas Cylinder Insurance ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा: क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

Leave a Comment