Best SIP Plans | मुलांच्या शिक्षणासाठी पैसाच्या प्लॅन करताय येथे गुंतवा 4 हजार रुपये आणि मिळवा 52 लाख रुपये

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Best SIP Plans म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी पैसाच्या प्लॅन करताय येथे गुंतवा 4 हजार रुपये आणि मिळवा 52 लाख रुपये त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Best SIP Plans

मित्रांनो मुले जन्माला आल्यानंतर त्यांच्या शिक्षणाची पालकांना फार पूर्वीपासून काळजी वाटू लागते. हे आपल्या चांगलाच माहिती आहे. आणि

अशा परिस्थितीत पालक आपल्या मुलांना चांगले भविष्य देण्यासाठी कमाईसोबतच काही पैसे वाचवू लागतात. कश्या तरी पद्धतीने

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की बहुतेक लोक त्यांची बचत मुदत ठेव योजना किंवा कोणत्याही सुरक्षित गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवण्यास प्राधान्य देतात.

मित्रांनो आता या गुंतवणुकेच्या क्षेत्रांत चांगला परतावा मिळत नाही. अशा परिस्थितीत चांगला परतावा मिळविण्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी करून तुमची बचत गुंतवू शकता. हे मात्र नक्की  Best SIP Plans

गेल्या काही वर्षांत अनेक म्युच्युअल फंड योजनांनी चांगला परतावा देण्याचे काम केले आहे. हे क्षेत्र बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे, परंतु येथून परतावा मिळण्याची शक्यता चांगली आहे.आणि येते कोणाला पण गुंतवणूक करता येथे.

आणि आता अंशातच तुम्ही फक्त 4 हजार रुपये गुंतवून 52.7 लाख रुपये जमा करू शकतात. आता तुम्ही म्हणाल हे कसं.

तर तुम्हाला चांगल्या म्युच्युअल फंड योजनेत एसआयपी करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला संपूर्ण 20 वर्षे दरमहा 4 हजार रुपये गुंतवावे लागतील. 

आणि याशिवाय तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर दरवर्षी अंदाजे 14 टक्के परतावा मिळेल, अशी अपेक्षा करावी लागेल.

अंशातच 20 वर्षांनंतर मॅच्युरिटीच्या वेळी तुम्ही सहजपणे 52.7 लाख रुपये जमा करू शकाल.हे मात्र नक्की

महत्वाची नोंद नीट वाचा

मित्रांनो म्युच्युअल फंडात गुंतवलेले पैसे बाजाराच्या जोखमीच्या अधीन असतात. यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

जर तुम्ही कोणतीही माहिती न घेता म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली, तर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. हे मात्र नक्की आहे

म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा बाजाराच्या व्यवहारावर ठरत असतो.त्या मुळे पहिले तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या नंतर च म्युच्युअल फंडात पडा .

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Best SIP Plans ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment