Bhagyashree kanya Yojana 2023 | एक मुलगी असेल तर मिळणार एक लाख रुपये दोन मुली असतील तर मिळणार 50-50 हजार रुपये

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Bhagyashree kanya Yojana 2023 म्हणजे एक मुलगी असेल तर मिळणार एक लाख रुपये दोन मुली असतील तर मिळणार 50-50 हजार रुपये त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नवनवीन योजना आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही योजना कोणती आहे ते.

ती योजना आहे Bhagyashree kanya Yojana 2023 सरकार ही योजना खास सामान्य माणसासाठी अनलीये जे ने करून ही योजनाचा लाभ होवा चला तर बघूया योजनेचा लाभ तुम्हाला कसा व कोठे घ्यायचा आहे त्या साठी काय काय कराव लागत.

 मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र 2023 बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आमच्या या पोस्ट मध्ये त्या साठी शेवट पर्यंत वाचा आणि शेर करा आपल्या मित्राला चला तर मग बघूया .

त्यामध्ये आपण काय आहे माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र व त्याचे फायदे व त्याचालाभ लागणारे आवश्यक कागदपत्रे अर्ज कुठे भरायचा फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत, त्यासाठी हा लेख संपूर्ण नक्की वाचा.

महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2016 रोजी माजी कन्या भाग्यश्री योजना मुलीचे प्रमाण सुधारण्यासाठी आणि स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी सुरू केली होती.

Bhagyashree Yojana 2023 अंतर्गत मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत पालकांना सुगंधी करणे आवश्यक आहे आणि दुसरी मुलगी जन्मल्यानंतर सहा महिन्याच्या आत नसबंदी करणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत पूर्वजाराची लक्षणे कुटुंबाच्या ज्याचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापर्यंत येते.

या योजनेसाठी पात्र होते नवीन धोरणानुसार या योजनेअंतर्गत मुलीचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये वरून साडेसात लाख रुपये करण्यात आले आहे महाराष्ट्रातील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न साडेसात लाख रुपये आहे, ते देखील या योजनेसाठी अर्ज करावायला पात्र असतील या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील एकाच व्यक्तीच्या दोन मुलीचा मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

मित्रांनो पहिले मुलगी सहा वर्षाच्या आणि दुसरी मुलगी बारा वर्षाचे झाल्यावर त्याच्याशी पैसे पात्र कुटुंबाला मिळतील खात्यातच राज्य सरकारकडून मिळालेली मुलीचे नावे असलेल्या बँकातील रक्कम अत्यंत केली जाईल या योजनेअंतर्गत मुलीच्या किंवा तिच्या आईच्या नावाने बँकेत खाते उघडले जाईल.Bhagyashree kanya Yojana 2023

महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 चे लाभ कोणते?

  • या योजनेअंतर्गत , राज्य सरकारने दिलेली रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते.
  • या योजनेनुसार मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन केली तर 50 हजार रुपये राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत.
  • जर 2 मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन केले.
  • तेव्हा सरकारकडून दोन्ही मुलींना प्रत्येकी 25-25 हजार रुपये दिले जातील.
  • महाराष्ट्रातील अधिकाधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी शासनाने कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाख रुपयांवरून 7.5 लाख रुपये केली आहे.
  • या योजनेनुसार, मुलींच्या पालकांना एका मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत किंवा दुसरी मुलगी जन्मल्यानंतर 6 महिन्यांच्या आत नसबंदी करणे बंधन कारक असेल.
  • माझी कन्या भाग्यश्री योजना 2023या योजनेचा लाभ देण्यासाठी लाभार्थी मुलगी आणि तिच्या आईच्या नावे नॅशनल बँकेत संयुक्त खाते उघडले जाईल.
  • ज्यामध्ये दोघांना एक लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट दिला जाईल.
    Bhagyashree kanya Yojana 2023

माझी भाग्यश्री कन्या योजना 2023 पात्रता काय पाहिजे

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
  • जर एखाद्या व्यक्तीला दोन मुली असतील, तर त्याला या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतो .
  • या योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त दोन मुलींना दिला जाईल.
  • जर तिसरे अपत्य जन्माला आले, तर आधीच जन्मलेल्या दोन्ही मुलींनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • माझी कन्या भाग्यश्री योनांतर्गत तुम्हाला १ मुलगी असेल, तर मिळणार १ लाख रूपये
    Bhagyashree kanya Yojana 2023

हे पण वाचा : घर बांधण्यासाठी मिळणार 10 लाख रुपये कर्ज लगेच अप्लाय करा | ICICI Bank Home Loan 2023


माझी भाग्यश्री कन्या योजना 2023 कागदपत्रे पुढील प्रमाणे

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • निवास प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
    Bhagyashree kanya Yojana 2023

अर्ज कसा करायचा ते खाली क्लिक करून पहा
👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈


माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 साठी अर्ज कसा व कुठे करावा?

  • राज्यातील इच्छुक लाभार्थी ज्यांना या MKBY 2023 अंतर्गत अर्ज करायचा आहे
  • त्यांना महाराष्ट्र शासन विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज PDF मिळवावा लागेल .
  • अर्ज मिळवल्या नंतर, तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
  • त्यामध्ये नाव, पत्ता, पालकांचे नाव, मुलीची जन्मतारीख, मोबाइल नंबर इ. सर्व माहिती भरावी लागेल.
  • माहिती भरल्यानंतर, तुम्हाला तो फॉर्म आवश्यक कागद्परित्रांसोबत जोडून घ्यावा लागेल.
  • तो फॉर्म तुमच्या जवळच्या महिला व बाल विकास कार्यालयात जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमचा अर्ज माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 मध्ये यशस्वीरीत्या पूर्ण होईल.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Bhagyashree kanya Yojana 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment