Chandrapur Mahanagar palika Bharti 2023 | डायरेक्ट मुलाखती द्वारे भरती शैक्षणिक पात्रता दहावी पास करा लगेच अर्ज

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Chandrapur Mahanagar palika Bharti 2023 म्हणजे डायरेक्ट मुलाखती द्वारे भरती शैक्षणिक पात्रता दहावी पास त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Chandrapur Mahanagar palika Bharti 2023

मित्रांनो आपल्या सगळ्यांना जॉब ची खूप गरज असते . त्या साठी आम्ही आज आपल्या साठी जॉब ची पोस्ट घेयुन आलो आहोत त्या शेवट पर्यंत नक्की बघा नये आपल्या मित्राला नक्की शेर करा .

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आपल्या सगळ्यांना चंद्रपूर शहर महानगरपालिकेने चंद्रपूर महानगरपालिका भरती 2023 ची भरती जाहीर केली आहे आणि त्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. Chandrapur Mahanagar palika Bharti 2023

ज्या उमेदवारांना पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी जे लोक पात्र आहेत त्यांनी त्यांचे अर्ज खाली सूचीबद्ध पत्त्यावर मेल करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 28 जून 2023 आहे.

एकूण जागा : 25

रिक्त पदाचे नाव : डासोत्पत्तीस्थाने तपासणीस (फक्त पुरुष) (ब्रिडींग चेकर्स)

आवश्यक शैक्षणिक पार्श्वभूमी: किमान 10 उत्तीर्ण.

वय मर्यादा : 18 ते 45 वर्षे

पगार : जे पात्र आहेत त्यांना रू. 450 प्रतिदिन.

अर्ज पद्धती– ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, ३ रा माळा, गांधी चौक, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जून 2023

निवड प्रक्रिया – मुलाखती

 भरतीची जाहिरात पाहण्यासाठी

👉 येथे क्लीक करा 👈

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Chandrapur Mahanagar palika Bharti 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment