Monsoon Update Maharashtra | पावसाचा जोर कसा असणार पुढील पाच दिवस कुठे कुठे पडणार बघा लवकर

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Monsoon Update Maharashtra म्हणजे पावसाचा जोर कसा असणार पुढील पाच दिवस कुठे कुठे पडणार बघा लवकर त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Monsoon Update Maharashtra

मित्रांनो राज्यात काल पासून अनेक ठिकाणी थोड फार पाऊस पडू लागला.हे आपण न्यूज आणि सोशल मिडिया च्या विडियो मधून बग तोयच .

परंतु मुंबई अन् विदर्भात मान्सून दाखल झाला आहे. शेवटी किती वेळा नंतर आता आगामी पाच दिवस राज्यात कसा असणार पाऊस?

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

याचा अंदाज हवामान विभागाने जारी केला आहे. तेच आपण आज त्या पोस्ट मध्ये बघणार आहोत त्या साठी शेवट प्रयांत नक्की बघा आणि आपली मित्राला नक्की शेर करा. Monsoon Update Maharashtra

Todays Monsoon Update

मित्रांनो आपण गेल्या पंधरा दिवसांपासून प्रतीक्षेत असणार मान्सून राज्यातील अनेक भागांत दाखल झाला आहे. हे मात्र खर आहे विदर्भात सुद्धा मान्सूनची एन्ट्री झाली आहे. अस दिसत आहे  

बिपरजॉय चक्री वादळाने थांबवलेला मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरु झाला आहे. २३ जून पासून राज्यातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला आहे. हे दिसून येत आहे . Monsoon Update Maharashtra

त्यानंतर २४ जून रोजीही अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. मुंबई, पुणे अन् कोकणात पाऊस सुरू झाला आहे. राज्यात अजून कोठेही नदी वाहून निघेल असा पाऊस झालेला नाही.

आता भारतीय हवामान विभागाने पावसाचा सकारात्मक अहवाल दिला आहे. पुढील पाच दिवसांसाठी काही ठिकाणी यलो तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्टसुद्धा दिले आहे. बघा मग कुठे काय आहे

कुठे कसा पडणार पाऊस पुढील प्रमाणे

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात पुढचे 5 दिवस मान्सून बहुतांश भागात सक्रिय असणार आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी टि्वट करून दिली. त्यांचा ट्विट तुम्ही खाली बघू शकता  

पुढील पाच दिवसांत कोकण अन् विदर्भात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस असणार आहे.

तसच पुणे, सातारा, नाशिक मध्येही मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान खात्या ने आता बघू काय होतयं ते  

तसेच मध्य महाराष्ट्र अन् मराठवाडा मध्ये ही पावसाचा जोर राहणार आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंद निर्माण झाला आहे.

परंतु शेतकरी वर्गाने अजूनही पेरणी करण्याची घाई करु नये. जमिनीतील ओल पाहून पेरणी संदर्भात निर्णय घ्यावा, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Monsoon Update Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment