मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की check water level 2023 म्हणजे तुमच्या बोर मध्ये किती पाण्याची पातळी आहे चेक करा मोबाइलवरती बघा लगेच त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
check water level 2023
मित्रांनो आज आपण या पोस्ट च्या माध्यमातून आपल्या बोअलवेलमधील पाण्याची पातळी किती आहे हे केवळ काही मिनिटाच्या आत मोजता येणार आहे. ते आपल्या मोबाइल वर्ण हे पाणी मोजण्याचं ॲप पुण्यातील एका कंपनी कडून हे तयार करण्यात आलेलं आहे.
मित्रांनो, पाण्याची गरज सगळीकडे वाढल्याने अनेक भागात बोअरवेल खोदन्यात येत असतात. आपल्या बोअरवेलमध्ये बऱ्याच लोकांना पाण्याची पातळी नेमकी किती आहे हे माहित नसल्याने त्यांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शेतीतील पिकांसाठी किंवा घरातील कामासाठी पाण्याचा उपसा होत असतो. परंतु आता काळजी करण्याची गरज नाही फक्त मेटल कॅप वर टॅप करून आपल्या बोअरवेलमधील पाण्याची पातळी किती आहे हे मोजता येणार आहे.
पुण्यातील एका स्टार्टअप कंपनीने एक नवीन app लाँच केले गेलेले आहे. ज्या माध्यमातून आपण केवळ अर्ध्या मिनिटात आपल्या बोअरवेलमधील पाण्याची पातळी मोजु शकतोत.ते पण सहज रित्या त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.
ही प्रक्रिया करण्यासाठी बोअरवेलची Cap उघडण्याची काहीच गरज नाही. एकदा का पाण्याची पातळी मोजून घेतली कि मग व्यक्ती आणि संस्थांना बोअरवेलच्या पाण्याच्या वापराबाबत योग्य व्यवस्थापन करता येईल. हे app पुण्यातील वॉटरलॅब सोल्यूशन्स या कंपनी कडून विकसित करण्यात आलेलं आहे.check water level 2023
मित्रांनो Android सिस्टीमवर काम करणारे भुजल app गुगल प्ले स्टोर वरून मोफत डाउनलोड करता येते. भुजल वॉटर मॉनिटरिंग अॅप्स सोनार तंत्रज्ञानावरती काम करत असतात.प्रत्येक बोअरवेलला डिफॉल्टनुसार मेटल कॅपने झाकन्यात येत असते.
केवळ दोन सेकंदांच्या अंतराने धातूच्या cap ला हातोडा किंवा लोखंडी रॉडने टॅप करणे आवश्यक असते.भुजल app वर कॅप्चर केलेल्या मेटलवर टॅप करून प्रतिध्वनी तयार होत असतो. त्यामुळे बोअरवेलमधील पाण्याची पातळी मोजण्यात मदत होत असते. या संपूर्ण प्रक्रियेला 30 सेकंदांपेक्षा कमी वेळ लागतो असे वॉटरलॅब सोल्यूशन्सचे संस्थापक विजय गावडे यांनी सांगितले आहे.
अटल भुजल योजना ही भारतातल्या 7 राज्यांमध्ये राबविण्यात येत असलेली भूजल व्यवस्थापन योजना आहे व इतर एजन्सींसह गुजरात जल संपत्ती विकास महामंडळा सोबतही काम करताना दिसत आहे.check water level 2023
वॉटर लॅब जवळ जवळ हरयाणातील 200 शेतकर्यांना नियमितपणे app वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पायलट प्रकल्प राबवत आहे. व तसेच महाराष्ट्रातील सिंजेंटा फाउंडेशन व उस्मानाबाद येथील स्वयम् शिक्षण प्रयोग यांच्या सोबत काम करताना दिसत आहे.चे पेटंट वॉटरलॅबने घेतलेले असून त्याची IOT वर्जन घेऊन येत आहे असे बोल जात आहे. ज्यासाठी त्यांनी US मध्ये पेटंटसाठी अर्ज केलेला.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला check water level 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
भूजल अॅप डाऊनलोड करण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: पीएम किसानाच्या 14व्या हप्त्याचे पैसे खात्यात आले का मोबाईलवर बघा लगेच | pm kisan status check 2023)
(हे पण वाचा: shaskiy valu vikri yojana 2023 | स्वस्त वाळूचे दुकान सुरू करण्यास शासनाची मान्यता कोणा साठी आहे बघा नक्की?)
1 thought on “check water level 2023 | तुमच्या बोर मध्ये किती पाण्याची पातळी आहे चेक करा मोबाइलवरती बघा लगेच”