Creation of new districts 2023 | महाराष्ट्र राज्यात नवीन 22 जिल्हे तयार होणार, नवीन जिल्ह्यांची यादी पहा लगेच

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Creation of new districts 2023 महाराष्ट्र राज्यात नवीन 22 जिल्हे तयार होणार, नवीन जिल्ह्यांची यादी पहा लगेच त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Creation of new districts 2023

मित्रांनो अख्खा महाराष्ट्रात 1 मे महाराष्ट्र दिन मोठ्या थाटमाटात साजरा करण्यात आला. राज्यात कार्यालये ते निमशासकीय कार्यालये आणि शाळा, महाविद्यालये ते गावापर्यंत सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.ते आपल्या सगळ्यांना माहिती आहेच.

1 मे 1960 रोजी 26 जिल्ह्यांतून नवीन मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मात्र त्यानंतरही राज्यात नवीन जिल्ह्यांची खूपच मागणी वाढतच राहिली, कारण जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या गावातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयात जायचे असेल तर तो नागरिक संपूर्ण दिवस तिथेच घालवतो.Creation of new districts 2023


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


मित्रांनो ह्या मुळेच महाराष्ट्रात आणखी 22 नवीन जिल्हे निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पण हे नवीन 22 जिल्हे कोणते आहेत, हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. आणि ही माहिती आपल्या मित्राला पण शेर करा

पहिले २६ जिल्हे कोणते पहा?

भाषिक प्रादेशिकीकरणानंतर महाराष्ट्रात २६ जिल्ह्यांची निर्मिती झाली. यामध्ये ठाणे, कुलाबा ,रायगड, रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर वर्धा, यवतमाळ, जळगाव, भंडारा, चांदा (आता चंद्रपूर) यांचा समावेश आहे. Creation of new districts 2023

दहा नवनिर्मित जिल्हे

  • रत्नागिरीचे विभाजन केले सिंधुदुर्ग हा नवा जिल्हा तयार केला.
  • छत्रपती संभाजी नगरचे विभाजन केले जालना हा नवा जिल्हा निर्माण करण्यात आला.
  • धाराशिव जिल्ह्याचे विभाजन केले नवीन लातूर जिल्ह्याची निर्मिती केली गेली.
  • चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन केले नवीन गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
  • बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन केले मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती केली गेली.
  • अकोला जिल्ह्याचे विभाजन केले वाशीम जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
  • धुळे जिल्ह्याचे विभाजन केले आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली.
  • परभणी जिल्ह्याचे विभाजन केले नवीन हिंगोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
  • विदर्भातील भंडारा जिल्ह्याचे विभाजन केले नवीन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
  • ठाणे जिल्ह्याचे विभाजन केले नवीन पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.

22 प्रस्तावित जिल्हे पुढील प्रमाणे

  • नाशिक जिल्ह्याचे मालेगाव आणि कळवण या 2 जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्याचा प्रस्ताव आहे.
  • अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर असे 3 नवीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे.
  • ठाणे जिल्ह्याचे आणखी विभाजन करण्याची योजना असून मीरा-भाईंदर आणि कल्याण असे 2 जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे.
  • ठाणे जिल्ह्य़ातून कोरून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्याचीही योजना आहे. जिल्ह्याचे विभाजन करून जौहर हा नवा जिल्हा निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे.
  • पुणे जिल्ह्यातून शिवनेरी जिल्हा निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे.
  • रायगडमधून महाड जिल्ह्याची निर्मिती होणार आहे.
  • सातारा जिल्ह्यापासून माणदेश जिल्ह्याची निर्मिती होणार आहे.
  • रत्नागिरीतून मानगड जिल्हा निर्माण करण्याची योजना आहे.
  • बीडमधून अंबेजोगाई जिल्हा निर्माण करण्याची योजना आहे.
  • लातूरमधून उदगीर जिल्ह्याची निर्मिती करण्याची योजना आहे.
  • नांदेडमधून किनवट जिल्हा निर्माण करण्याची योजना आहे.
  • जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ जिल्ह्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव आहे.
  • बुलढाणा जिल्ह्यातून खामगाव जिल्ह्याची निर्मिती होणार आहे.
  • अमरावती जिल्ह्याचे विभाजन करून अचलपूर हा नवा जिल्हा होणार आहे.
  • यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन केले पुसद हा नवा जिल्हा निर्माण करण्याची योजना आहे.
  • भंडारा जिल्ह्याचे विभाजन केले साकोली हा नवा जिल्हा बनविण्याचा प्रस्ताव आहे.
  • चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून त्यातून चिमूर हा नवा जिल्हा तयार केला जाणार आहे.
  • गडचिरोलीचे विभाजन करून नवीन जिल्हा अहेरी करण्याचाही प्रस्ताव आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Creation of new districts 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment