आता आपल्याला डिजिटल सातबारा मिळणार मोबाइल ॲपवर फ्री मध्ये | Digital Satbara download app

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Digital Satbara download app म्हणजे आता आपल्याला डिजिटल सातबारा मिळणार मोबाइल ॲपवर फ्री मध्ये त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Digital Satbara download app

शेतकरी मित्रांनो आता आपल्या महसूल विभागाने संगणकीकृत केलेला आणि महाभूमी संकेतस्थळावर सर्व नागरिकांसाठी आता डिजिटल सातबारा उपलब्ध केला आहे. ते कस डाऊनलोड करायचा सगळी माहिती खाली दिली आहे नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा .

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आता आपला हा सातबारा केंद्र सरकारच्या उमंग मोबाइल ॲपवरही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कधीकाळी ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे मारल्याशिवाय मिळणे शक्य नसलेला सातबारा आता मोबाइल ॲपवर सहज उपलब्ध होणार आहे.  Digital Satbara download app

आता उमंग ॲप वर ही उपलब्ध होणार डाऊनलोड कस करायचा

आता ही सुविधा केंद्र सरकारच्या उमंग या मोबाइल ॲपवरही उपलब्ध आहे. हे मोबाइल ॲप गुगल प्ले स्टोअरवरून घेता येईल.मित्रांनो पहिले तुम्ही तुमच्या मोबाइल मध्ये उमंग app डाऊनलोड करून घ्या नंतर पुढची प्रोसेस करा .

  • राज्यातील सर्व अडीच कोटी सातबारा त्यावर उपलब्ध असतील.
  • महाभूमी संकेतस्थळावर उपलब्ध महसूल विभागाने विकसित केलेल्या महाभूमी या पोर्टलवर उतारे उपलब्ध आहेत.
  • आता ही सुविधा केंद्र सरकारच्या उमंग या मोबाइल ॲपवरही उपलब्ध  होत आहे. Digital Satbara download app

शुल्क किती? रुपये लागतील वाचा सविस्तर

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाने विकसित केलेल्या महाभूमी या सरकारच्या अधिकृत पोर्टलवर सातबारा उतारा, ८ अ उतारा उपलब्ध होत आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच .

या महा भूमी पोर्टलवर पंधरा रुपयात सातबारा उतारा मिळत आहे. यापूर्वी नागरिकांना डिजिटल स्वाक्षरी सातबारा उताऱ्याची प्रत मिळविण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र किंवा झेरॉक्स सेंटर यांचा आधार घ्यावा लागत होता. पण आता तो काळ घेला आहे  

त्यामुळे १५ रूपयांच्या सातबारा उताऱ्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत होते. पोर्टलवर ही सुविधा केवळ १५ रुपयांत देण्यात येत आहे.

त्यामुळे नागरिकांनी उमंग मोबाइल ॲपवर डिजिटल स्वरूपात उतारा मिळणे सहज शक्य झाले आहे, असे महसूल विभागाचे म्हणणे आहे.कुठे तरी ह्याचा फायदा सामान्य माणसाला नक्की होईल.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Digital Satbara download app ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment