adhar card download 2023 | आधार कार्डचा गैरवापर होऊ नये म्हणून करा ‘हा’ उपाय नाहीतर खूप अडचणी येऊ शकतात  

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की adhar card download 2023 म्हणजे आधार कार्डचा गैरवापर होऊ नये म्हणून करा ‘हा’ उपाय नाहीतर खूप अडचणी येऊ शकतात त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

adhar card download 2023

मित्रांनो आपल्या माहितीच आहे की आधार कार्डमध्ये एक युनिक क्रमांक असतो, जो आपल्या भारतीय लोकांची विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे (UIDAI) जारी केला जातो.

गेल्या काही वर्षांत आधार कार्ड हे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक खूप मोठा भाग बनले आहे.हे दिसून येत आहे

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आपण बगतच असतो की बँक खाते उघडण्यापासून ते ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यापर्यंत व्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी आधार कार्डचा वापर केला जातो. adhar card download 2023

(हे पण वाचा: 2023 cricket world cup Schedule | वनडे वर्ल्ड कप चे नवीन वेळा पत्रक जाहीर बघा लगेच )

मात्र, तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होणार नाही, याचीही काळजी घेण पण तितकाच महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही आधार कार्ड सुरक्षित ठेवू शकता.

मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की आपल्या आधार कार्डमध्ये एक युनिक क्रमांक असतो, जो भारतीय लोकांची विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे (UIDAI) जारी केला जातो.

यात फिंगरप्रिंट, आयआरआयएस आणि चेहरा यांसारखी बायोमेट्रिक माहिती देखील आहे. डेटा गोपनीयता आणि सुरक्षिततेबद्दल वाढत्या चिंता पाहता आपल्या डेटाचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.

फसवणूक करणारे लोक बायोमेट्रिक डिटेल्सचा गैरवापर करू शकतात आणि आधार कार्ड वापरून अनधिकृत प्रमाणी करण करू शकतात.त्या साठी शेवट पर्यंत नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

(हे पण वाचा: Technical agriculture Maharashtra | आपल्या शेतामध्ये लावा लाल केळी आणि मिळवा लाखोंचा उत्पादन उच्चशिक्षित शेतकर्‍याची कथा )

मित्रांनो तुमच्या आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी युआयडीएआय एक सुविधा प्रदान करते, ती सुविधा आम्ही खाली सविस्तर पणे दिली आहे नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

ज्याद्वारे तुम्ही तुमचे बायोमेट्रिक डिटेल्स लॉक करू शकता. ते पण अगदी फ्री मध्ये  चला तर बघूया कस ते

वैध आधार कार्ड असणारे व्यक्ती आपले बायोमेट्रिक डिटेल्स लॉक आणि तात्पुरते अनलॉक करण्यासाठी या सुविधेचा वापर करू शकतात.

दुसरीकडे, जर तुमचा आधार बायोमेट्रिक लॉक असेल, तर आधार कार्ड धारक प्रमाणीकरणासाठी डिटेल्स वापरू शकणार नाही.

आधार बायोमेट्रिक डेटा कसा लॉक करावा? पुढील प्रमाणे

मित्रांनो ह्या साठी तुम्हाला पहिले युआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि तुमचे आधार बायोमेट्रिक डिटेल्स लॉक करण्याचा पर्याय शोधा. adhar card download 2023

एकदा तुम्ही तुमचे बायोमेट्रिक डिटेल्स लॉक केल्यानंतर, तुम्ही ते अनलॉक करणे किंवा बायोमेट्रिक लॉक डिसेबल करण्याचा पर्याय निवडेपर्यंत ते प्रवेश करण्यापासून बाहेर राहत.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला adhar card download 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: आता आपल्याला डिजिटल सातबारा मिळणार मोबाइल ॲपवर फ्री मध्ये | Digital Satbara download app )

Leave a Comment