मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की DMER Mumbai Application Form म्हणजे महाराष्ट्र शासना तर्फे 4946 जागांसाठी मेगा भरती सुरू, लगेच अर्ज करा त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
DMER Mumbai Application Form 2023
मित्रांनो वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय यांच्या अधिनस्त शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद / होमीओपॅथीक / महाविद्यालय व सलंग्नित रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागातंर्गत गट क परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता स्पर्धापरीक्षेसाठी अर्हताप्राप्त उमदेवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशिल, शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण, व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा पदनिहाय अभ्यासक्रम आणि अर्ज करणेसाठी मार्गदर्शक सुचना इत्यादीच सविस्तर माहिती माहिती पुस्तिकेमध्ये नमूद करण्यात आलेली आहे.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक | 10/05/23 |
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक | 25/05/23 ते 25/05/23 |
ऑनलाईन पद्धतीने सामायिक परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक | 10/05/23 |
एकूण जागा | 4946 |
पद आणि पदसंख्या किती आहेत बघा
पद | पद संख्या |
तांत्रिक | 905 |
अ तांत्रिक | 67 |
स्टाफ नर्स | 3974 |
वेतनश्रेणी : ०७ व्या वेतन आयोगानुसार त्या त्या पदासाठी निर्धारीत केलेली वेतनश्रेणी व अधिक नियमानुसार अनुज्ञये भत्ते
DMER Mumbai Application Fees 2023
DMER मुंबई अर्ज प्रक्रिया 2023 पूर्ण करण्यासाठी, उमेदवारांना ऑनलाईन DMER मुंबई अर्ज शुल्क सादर करणे आवश्यक आहे. डीएमईआर मुंबई अर्ज फीचे तपशील खाली टेबलमध्ये शेअर केले आहेत.
Category | Fees |
Open Category | Rs 1000 |
Reserved Category | Rs 900 |
DMER Apply Here
कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी
अर्ज येथे करा Click here for Application form | येथे क्लिक करा |
शैक्षणिक पात्रता Click here for Qualification | येथे क्लिक करा |
अभ्यासक्रम Click here for Syllabus | येथे क्लिक करा |
Click here for Information Brochure | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला DMER Mumbai Application Form ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)