मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की SARATHI Scholarship for Maratha 2023 म्हणजे सारथी देणार 35 हजार रुपयाची शिष्यवृत्ती लगेच करा ऑनलाईन अर्ज मोबाइल वर्ण त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
ती योजना आहे SARATHI Scholarship for Maratha 2023 ही योजना खास मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजामधून उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मेहनती व हुशार विद्यार्थ्यांना या (Scholarship) अधिछात्रवृत्तीच्या माध्यमाने विशेष प्रोत्साहन दिले..चला तर बघूया योजनेचा लाभ तुम्हाला कसा व कोठे घ्यायचा आहे त्या साठी काय काय कराव लागत.
SARATHI Scholarship for Maratha 2023
मित्रांनो छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव संसाधन विकास संस्थेच्या (SARATHI) वतीने संशोधन अधिछात्रवृत्तीची SARATHI Scholarship 2023 ची प्रक्रिया घोषित केली आहे. SARATHI च्या वतीने 31 हजार ते 35 हजार रू. प्रति महिना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. SARATHI Scholarship for Maratha 2023
कोणा साथी ते बघा पुढील प्रमाणे
मित्रांनो M.Phil. आणि Ph.D.च्या विद्यार्थ्यांना Chhatrapati Shahu Maharaj National Research Fellowship (CSMNRF – 2023) देणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे 2023 आहे. आजच्या लेखामध्ये सविस्तर माहिती पाहूया. SARATHI Scholarship for Maratha 2023
सारथी शिष्यवृत्ती योजना काय आहे? थोडी माहिती घेऊया
मित्रांनो तसं बगीतलं सारथी SARATHI चा पूर्ण Full Form आहे Shahu Research and Training Institute असा आहे तर छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती CSMNRF 2023 चा Full Form आहे Chhatrapati Shahu Maharaj National Research Fellowship असा आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा परिचय तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, ते काही वेगळं सांगायची गरज नाही. तरी पण आपण थोडक्यात बघू त्याच्या बदल त्यांचे संपूर्ण जीवन समता, सामाजिक न्याय, बंधुत्व, एकात्मता, जातीय दुर्भावानांचा विध्वंस इ. माध्यमातून लोक कल्याणासाठी राहिले.
मित्रांनो शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात शिक्षणासाठी स्वतंत्र खाते सुरु करून शिक्षणाचा प्रसार केला, मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजामधून उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मेहनती व हुशार विद्यार्थ्यांना या (Scholarship) अधिछात्रवृत्तीच्या माध्यमाने विशेष प्रोत्साहन दिले.
त्या निमित्ताने राजर्षी छत्रपती शाहू महाराज या महामानवास व थोर समाजसुधारकास कृतज्ञता म्हणून त्यांच्या स्मरणार्थ SARATHI ने लक्षित गटातील पात्र उमेदवारांसाठी सन 2019 वर्षापासून ‘छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती’ (SARATHI Scholarship for Maratha) सुरु केली आहे.
सारथी शिष्यवृत्ती योजना कोणासाठी लागू आहे बघा ?
तर मित्रांनो ही योजना फक्त सारथी Fellowship योजना ही मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समजातील नॉन क्रिमिलेयर उमेदवारांसाठी आहे. सारथी शिष्यवृती ही M.Phil. आणि Ph.D.च्या विद्यार्थ्यांना देण्यात येते.
या योजने अंतर्गत किती शिष्यवृत्ती मिळते?
मित्रांनो या योजना अंतर्गत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समजातील नॉन क्रिमिलेयर उमेदवारांना, M.Phil. आणि Ph.D.च्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती (sarthi fellowship for PhD amount) रक्कम दरमहा 31 हजार ते 35 हजार रुपये मिळते.
सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकते | Scholarship Eligibility Criteria 2023
- SARATHI Scholarship ही फक्त महाराष्ट्राचे मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी नॉन क्रिमीलेयर उमेदवारांकरीता लागू आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे M.Phil. आणि Ph.D. करीता आवश्यक कायम नोंदणी दिनांक 25 मार्च 2022 ला किंवा त्या तारखेनंतरच आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 8 लाखापेक्षा कमीअसावे.
- अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी Chhatrapati Shahu Maharaj National Research Fellowship (CSMNRF – 2023) च्या संदर्भात असलेल्या मार्गदर्शन सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
मार्गदर्शक सविस्तर माहिती येथे वाचा
योजनेसाठी अर्ज कोठे व कसा करावा?
- सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हा https://eform.sarthi-maharashtragov.in/ या वेबसाईट करायचा आहे. ऑनलाईन अर्ज
- ऑनलाईन अर्जात भरलेल्या अर्जाची हार्ड कॉपी सर्व आवश्यक कागदपत्रे ‘सारथी’ कडे रजिस्ट्रड पोस्टाने / स्पीड पोस्टाने किंवा प्रत्यक्षपणे पुढील पत्त्यावर 25 मे 2023 पर्यंत पाठवायचे आहे.
पत्ता – छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण, आणि मानव विकास संस्था (सारथी), बालचित्रवाणी. सी. टी सर्वे नं. 173. गोपाल गणेश आगरकर रोड, पुणे पाठवावी. 411004
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला SARATHI Scholarship for Maratha 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)