e pan card download | जर तुमचं PAN Card हरवलंय आता टेन्शन नाही घेयाच आताच डाऊनलोड करा e-PAN

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

e pan card download: जर तुमचं पॅन कार्ड हरवलं असेल तर आता टेन्शन घेण्याची गरज नाही दोन मिनिटात काढा मोबाइल वर्ण.

e pan card download in Marathi

आपल्या माहितीच आहे की प्रत्येक आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड खूप आवश्यक आहे. जर तुमचं पॅन कार्ड हरवलं किवा काही झाल असेल तर आता टेन्शन घेण्याची गरज नाही.

कारण आता तुम्ही आता डिजिटल पॅन कार्डही वापरू शकता आणि तुम्ही स्मार्टफोनमध्येही ते सेव्ह करू शकता. हे मात्र नक्की आणि याला ई-पॅन असं म्हणतात.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आता ते इन्कम टॅक्स, UTIITSL किंवा NSDL वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकते. हे इलेक्ट्रॉनिक व्हर्जन आहे. ई-पॅन डाउनलोड करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. e pan card download

येथे आम्ही तुम्हाला ई-पॅन डाउनलोड करण्याचा सोपा मार्ग सांगत आहोत.त्या मुळे शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

ई-पॅन कार्ड ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी फॉलो करा खालील प्रमाणे स्टेप

तसे तर जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केला असेल, तर पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी आयकर ई-फायलिंग वेबसाइट ही योग्य जागा आहे.

  • सर्वप्रथम, तुम्हाला अधिकृत आयकर ई-फायलिंग वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर डाव्या बाजूला दिसणाऱ्या Instant E-PAN वर क्लिक करा.
  • आता Check Status/ Download PAN च्या खाली दिलेल्या Continue वर क्लिक करा.
  • आता तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल. नंतर खाली दिलेल्या चेकबॉक्सवर मार्क करा आणि नंतर Continue वर क्लिक करा.
  • आता तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल.
  • आता OTP टाका आणि Continue वर क्लिक करा.
  • यानंतर दुसरी स्क्रीन दिसेल ज्यामध्ये View E-PAN आणि Download E-PAN हे पर्याय उपलब्ध असतील. यामधून Download E-PAN चा पर्याय निवडा.
  • नंतर Save the PDF file वर क्लिक करा. यानंतर तुमचं ई-पॅन डाउनलोड होईल. 

जर तुम्हाला ई-पॅन डाउनलोड करण्याचा पर्याय दिसत नसल्यास, तुम्हाला मागे जाऊन Get New E-PAN चा पर्याय निवडावा लागेल हे मात्र लक्षात ठेवा.

आणि त्यानंतर आम्ही दिलेली प्रोसेस नक्की फॉलो करा. आणि जर तुम्ही डाउनलोड केलेली PDF फाइल पासवर्ड प्रोटेक्टेड असेल, तर त्याचा पासवर्ज म्हणून तुमची जन्मतारीख DDMMYYYY फॉरमॅटमध्ये टाकावी लागेल.

मग त्या नंतर ते डाऊनलोड नक्की होईल.डाऊनलोड करून घ्या आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला e pan card download ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा


हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

Leave a Comment