Jio Recharge Plan 2023: मुकेश अंबानी च्या जिओ टेलिकॉम कंपनीने आपल्या ग्राहकासाठी दिवाळी धमाका रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे.
Jio Diwali Offer 2023
मुकेश अंबानी च्या रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. आणि आता जिओ जेव्हाही कोणताही रिचार्ज प्लॅन आणतो तेव्हा कंपनी नेहमी ग्राहकांची काळजी घेते,
कारण युजर्सच्या खिशावर कोणताही एक्स्ट्रा भार पडणार नाही याची. ह्या वर्षीच्या दिवाळीच्या निमित्ताने जिओ आपल्या युजर्सना विविध प्रकारच्या ऑफर देत आहे.
अशातच आता जिओने अनलिमिटेड कॉलिंग, डेटा, एसएमएस आणि OTT सबस्क्रिप्शनचा प्लान लॉन्च केला आहे. Jio Recharge Plan 2023
जिओ कंपनी या प्लानमध्ये वापरकर्त्यांना कोणत्याही व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लाटफॉर्मची मेंबरशिप मिळणार नसून फक्त ऑनलाइन सेवा मिळणार आहे.
हे मात्र लक्षात ठेवा आणि तसेच कंपनी या प्लानमध्ये Swiggy One Lite चे सबस्क्रिप्शन देणार आहे.आम्ही काही खालील प्रमाणे दिलो आहोत.
जिओ 866 रिचार्ज प्लान?
जिओ कंपनीने प्रीपेड योजनांच्या पोर्टफोलिओमध्ये नवीन रिचार्ज प्लान अॅड केला आहे. आणि आता या प्लानची किंमत फक्त ८६६ रुपये इतकी आहे.
तुम्हाला या रिचार्जमध्ये वापरकर्त्यांना 2GB डेटा रोज भेटल आणि अमर्यादित कॉलिंग आणि दिवसाला १०० एसएमएसची (SMS) सुविधा मिळेल. आणि जिओचा हा प्लान फक्त ८४ दिवसांसाठी मिळेल.
आणि तसेच जिओ ने रीचार्ज मध्ये जर डेटा संपल्यानंतर वापरकर्त्यांना 64kbps च्या वेगाने डेटा मिळेल. आणि या रिचार्जमध्ये वापरकर्त्यांना Jio Tv, Jio Cinema आणि Jio Cloud मिळेल. Jio Recharge Plan 2023
हा रिचार्ज प्लान अनलिमिटेड 5G डेटासह येतो हे मात्र नक्की. आणि हा रिचार्ज प्लान Jio सिनेमाचे प्रीमियम सबस्क्रिप्शन देत नाही हे लक्षात ठेवा. यामध्ये फक्त वापरकर्त्यांना Swiggy One Lite चे तीन महिन्याचे सबस्क्रिप्शन मिळत आहे.
Swiggy One Lite चे फायदे काय काय आहेत?
तसे बगितल तर या सबस्क्रिप्शनसाठी वापरकर्त्यांना ६०० रुपये खर्च करावे लागतील हे मात्र नक्की. आणि यामध्ये १४९ रुपयांपेक्षा अधिकच्या ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी मिळेल.
तसेच कंपनी या प्लानमध्ये १० फ्री होम डिलिव्हरी देत आहे.आणि Instamart वरुन १९९ रुपयांच्या ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी देखील मिळणार आहे. Jio Recharge Plan 2023
आता या सबस्क्रिप्शन अंतर्गत वापरकर्त्यांना Instamart आणि Swiggy Food या दोन्ही अॅपवर अधिक शुल्क भरावे लागणार नाही.याशिवाय ग्राहकांना ३० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सवलतही मिळेल त्या मुळे कुठे तरी ग्राहकांचे थोडे फार पैसे नक्की वाचतील.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Jio Recharge Plan 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )