water resources department recruitment 2023 | जलसंपदा विभागात ४,४९७ पदे त्वरित अर्ज करा मोबाइल वर्ण

water resources department recruitment 2023: राज्य सरकारच्या जलसंपदा विभागात ४४९७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

water resources department recruitment 2023

महाराष्ट्र राज्य सरकारच्या जलसंपदा विभागात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे आणि सर्वेक्षण, संशोधन, नियोजन, संकल्पन बांधकाम आणि जलसंपदा प्रकल्पांचे व्यवस्थापन हे काम चालते.

हे तर आपल्याला माहितीच आहे आणि आता पाणीपुरवठा व कृषी सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. 

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

शहरी भागातही विभागाचे खूप काम चालते. विभागातील ४,४९७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

WRD Maharashtra Vacancy 2023 

पदेपदसंख्या
वरिष्ठ वैज्ञानिक सहायक गट-ब
निम्नश्रेणी लघुलेखक१९
कनिष्ठ वैज्ञानिक सहायक१४
भूवैज्ञानिक सहायक
आरेखक२५
सहायक आरेखक६०
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक१,५२८
प्रयोगशाळा सहायक३५
अनुरेखक२८५
दप्तर कारकून४३०
मोजणीदार७५८
कालवा निरीक्षक१,१८९
सहायक भांडारपाल१३८
कनिष्ठ सर्वेक्षण सहायक 

Salary Details for Jalsampada Vibhag 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-बS-१६ : ४४९००-१४२४००
निम्नश्रेणी लघुलेखकS-१५ : ४१८००-१३२३००
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकS-१५ : ४१८००-१३२३००
भूवैज्ञानिक सहाय्यकS-१४ : ३८६०० १२२८००
आरेखकS-१०: २९२०० ९२३००
सहाय्यक आरेखकS-८: २५५००-८११००
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकS-6: २५५००-८११००
प्रयोगशाळा सहाय्यकS-७: २१७००-६९१००
अनुरेखकS-७: २१७००-६९१००
दप्तर कारकुनS-६: १९९००-६३२००
मोजणीदारS-६: १९९०० ६३२००
कालवा निरीक्षकS-६: १९९०० ६३२००
सहाय्यक भांडारपालS-६: १९९००-६३२००
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यकS-६: १९९००.६३२००

शैक्षणिक पात्रता किती आहे ?

  • वरिष्ठ वैज्ञानिक सहायक गट – भौतिक शास्त्र/रसायनशास्त्र/भुगर्भ शास्त्र या विषयामधील किंवा कृषी (मृद शास्त्र/कृषी रसायन शास्त्र या विषयामधील पदव्युत्तर पदवी (किमान ६०% गुणांसह)
  • कनिष्ठ वैज्ञानिक सहायक गट क – भौतिक शास्त्र/रसायनशास्त्र/भुगर्भ शास्त्र या विषयामधील पदव्युत्तर पदवी
  • भूवैज्ञानिक सहायक गट क – भुगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भुगर्भ शास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर
  • आरेखक गट क स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी, पदविका असल्यास शासकीय/निमशासकीय कार्यालयामध्ये सहायक आरेखक पदाचा प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षांचा अनुभव.
  • सहायक आरेखक गट क – स्थापत्य यांत्रिकी/विद्युत water resources department recruitment 2023

अर्ज शुल्क किती आहे ?

तसे तर खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – १००० रुपये, मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – ९०० रुपये

ऑनलाईन नोंदणीसाठी लिंक पुढील प्रमाणे?

https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023

कोणत्या कोणत्या पदवी आहेत ?

  • स्थापत्य अभियांत्रिकी सहायक गट क – स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका.
  • प्रयोगशाळा सहायक गट क – भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/भूगर्भ शास्त्र या विषयामधील पदवी किंवा कृषी पदवी.
  • अनुरेखक गट क आरेखक स्थापत्य, कला शिक्षक पदविका दफ्तर कारकून गट क कोणत्याही शाखेची पदवी व टंकलेखन प्रमाणपत्र.
  • मोजणीदार गट क – कोणत्याही शाखेची पदवी व टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला water resources department recruitment 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

Leave a Comment