मित्रांनो Education Budget 2023 in Marathi बजेटमध्ये शिक्षण क्षेत्रासाठी तब्बल 1,04,273 कोटी रूपयांच्या विविध योजनांचं घोषणा करण्यात आली आहे. या योजना नक्की कोणत्या कोणत्या आहेत हे जाणून घेऊया. नक्की बघा आणि शेर करा .
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प 2023 (Education Budget 2023 in Marathi) सादर करत आहेत. अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा सलग पाचवा अर्थसंकल्प आहे. यंदा च्या अर्थसंकल्पात त्यांनी सात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहे.
तसंच शिक्षण क्षेत्राला उभारी देण्यासाठी विविध पावलं मोदी सरकारकडून उचलली जात आहेत. यंदा च्या बजेटमध्ये शिक्षण क्षेत्रासाठी तब्बल 1,04,273 कोटी रूपयांच्याच विविध योजनांचं घोषणा करण्यात आली आहे. या योजना नक्की कोणत्या कोणत्या आहेत हे जाणून घेऊया. पुढील प्रमाणे
- मित्रांनो 3.5 लाख आदिवासी विद्यार्थ्यांना सेवा देणाऱ्या 740 एकलव्य मोडेल निवासी शाळांसाठी पुढील 3 वर्षांत तब्बल 38,000 शिक्षक आणि सहाय्यक कर्मचार्यांची भरती केली जाईल, अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी 2023 च्या Budget मध्ये केली आहे. Education Budget 2023 in Marathi
- तरुणांना सशक्त करण्यासाठी आणि त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी प्रधानमात्र कौशल्य विकास योजना (PM Yojana) 4.0 पुढील 3 वर्षांत लाखो तरुणांना कौशल्य देण्यासाठी सुरू केले जाईल अशी सीतारामन यांनी 2023 च्या Budget मध्ये केली आहे, तसंच देशातील 30 राज्यांमध्ये कौशल्य भारत आंतरराष्ट्रीय केंद्रं सुरु करण्यात येतील अशीही घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगीतले की, नॅशनल चाइल्ड ट्रस्ट, चिल्ड्रनसम बुक ट्रस्ट आणि इतर स्त्रोतांना या ग्रंथालयांना प्रादेशिक भाषा आणि इंग्रजीमध्ये अभ्यासक्रमे तर शीर्षकच प्रदान करण्यासाठी आणि पुन्हा भरण्यासाठी प्रोत्साहात केले जाईल; साक्षेसाठी काम करणाच्या स्वयंसेवकी संस्थांबाबतही सहकार्य केलं जाईल अशे 2023 च्या Budget मध्ये केली आहे
- शिक्षण आणि मेडिकल क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी देशात काही मुख्य ठिकाणी तब्बल 157 नरसिंह कॉलेजेस उघडण्यात येतील अशी निर्मला सीतारामन यांनी 2023 च्या Budget मध्ये केली आहे.
Union Budget 2023 Live in Marathi | भारतीय रेल्वे मध्ये 75000 नोकऱ्या मिळणार सीतारामण यांची मोठी घोषणा
मित्रांनो त्या नतर ग्रामीण भागातील तरुण उद्योजकांना कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी अॅग्रीकल्चर एक्सीलेंट फंड स्थापनाच केला जाईल, शेतकर्यांच्या आव्हानासाठीच नाविन्यपूर्ण आणि परवडणार उपाय आणेल, नफा वाढवेल आणि आधुनिक तंत्रज्ञान आणेल असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
मुलांसाठी आणि किशोरवीण मुलांसाठी भौगोलिक, भाषा, शैली आणि स्तरांवरील दर्जेदार पुस्तकांची सोय करण्यासाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीची स्थापना केली जाईल अशीही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.
राज्यांना त्यांच्यासाठी पंचायत आणि प्रभाग स्तरावर ग्रंथालये स्थापन करण्यासाठी आणि राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालयाच्या संसाधनांमध्ये प्रवेश करण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रोत्साहित केलं जाईल अशीही घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
मित्रांनो मी अश्या करतो की Education Budget 2023 in Marathi तुम्हाला ही महिती आवडली असेल नक्की जर आवडली असेल तर नक्की शेर करा .
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)