मित्रांनो सीतारामन यांनी आज संसदेत 2023-24 साठीचा अर्थसंकल्प सादर केला. (Union Budget 2023 Live in Marathi) यावेळी त्यांनी मोठा दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या.
मित्रांनो भारतीय रेल्वे (Indian Train) आता सुसाट आणि सुपरफास्ट होणार आहे. भारतीय रेल्वेला 2.4 लाख कोटी रुपये देण्यात येणार आहे. तसेच भारतीय रेल्वेत 75000 नवी नोकर भरती करण्यात येणार आहे.
अशी घोषणाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. सीतारामन यांनी आज संसदेत 2023-24 साठीचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी मोठा दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या.
रेल्वेच्या नव्या योजनांसाठी 75 हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. तसेच ट्रांसपोर्ट इंफ़्रासाठी 75000 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती निर्मला सीतारामण यांनी केली आहे.
कर्नाटकाला पॅकेज 2023 | Package to Karnataka
मित्रांनो आज ह्या यावेळी निर्मला सीतारामण यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. अनु सूचित जन जातींसाठी 15000 कोटी रुपये दिले जाणार आहे. पीएम आवास योजनेसाठी 66 टक्के निधी वाढवला जाईल. तसेच पीएम आवास योजनेसाठी 79 हजार कोटींचा फंड दिला जाणार आहे.
याशिवाय कर्नाटकातील दुष्काळासाठी 5300 कोटी वितरीत केले जाणार आहेत, असं सीतारामण यांनी सांगितलं.Union Budget 2023 Live in Marathi
38800 मॉडेल स्कूल तयार करणार | 38800 model schools will be built
मित्रांनो पशुपालन, डे अरी आणि मत्स्यपालनावर ध्यान दिलं जाईल. कृषी कर्जाचं टार्गेट वाढवून 20 लाख कोटी केलं जाणार आहे. सरकार हैद्राबादेतील बाजरा संस्थेचा उत्कृष्ट केंद्र म्हणून विकास करेल. देशभरात 38800 टीचर एकलव्य मॉडेल स्कूल तयार केली जाणार आहेत, असंही त्यांनी सांगीतलं. Union Budget 2023 Live in Marathi
शेतीसाठी फंड देणार 2023 | Funds will be given for agriculture 2023
केंद्र सरकारने जुन्या गाड्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे. युवकांना ट्रेनिंगसाठी 30 स्किल इंडिया सेंटर उभारणार, महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त करणार, शेतीसाठी विशेष फंड देणार, शेतकऱ्यांना विशेष ट्रेनिंग देणार, आदी घोषणाही त्यांनी केल्या.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल नक्की जर समजली असेल तर नक्की शेर करा . Union Budget 2023 Live in Marathi
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)