How to Link Aadhaar with PAN Card 2023 | Aadhar card पॅनशी लिंक आहे की नाही कसं शोधायचं? वाचा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की How to Link Aadhaar with PAN Card 2023 म्हणजे Aadhar card पॅनशी लिंक आहे की नाही कसं शोधायचं? वाचा सविस्तर त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आज आपण आपल्या आर्टिकल च्या माध्यमातून How to Link Aadhaar with PAN Card 2023 कसे करायचे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत तेही अगदी मोफत मध्ये तेही फक्त दोन मिनिटांमध्ये कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. त्या हे आर्टिकल पूर्ण वाचा आणि आपल्या शेतकरी मित्राला नक्की शेर करा .

आपल्या सांगल्याच माहिती आहे की आपलं आधार कार्ड किती महत्त्वाचा आहे ते जर ते कधी चुकून हरवाल असेल किंवा तुम्हाला ते डाऊनलोड करून मोबाइल मध्ये ठेवायचा आहे.

मित्रांनो आधार पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च आहे. तुम्ही अजूनही आधारशी पॅन लिंक केलं नसेल तर 1000 रुपये दंड भरून करू शकता. जर ते लिंक नसेल तर 1 एप्रिलपासून पॅनकार्ड रद्द होणार आहे.

त्यानंतर तुम्हाला पॅनकार्डसाठी पुन्हा अर्ज करावा लागेल आणि शिवाय 10 हजार रुपयांचा दंडही भरावा लागू शकतो. तुमचं आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक आहे की नाही मुळात यासाठी आपल्याला हेच माहिती पाहिजे, ते कसं शोधायचं याची अगदी सोपी ट्रिक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


हे पण वाचा :

( Aadhar card download 2023 | हरवलेले आधार कार्ड असे करा डाऊनलोड मोबाइल वरण )

( Aadhar Card Update Free online | लगेच करा फुकटात आधार कार्ड अपडेट मोबाइल वर्ण 2 मिनिटात )

( Aadhar card sim check 2023 | तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे चेक करा तुमच्या मोबाईलवर )


Aadhar PAN Link Process पुढील प्रमाणे

  1. घरबसल्या अगदी एका क्लिकवर तुम्ही हे शोधू शकता. त्यामुळे टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. आयकर विभागाच्या incometax.gov.in वेबसाइटवर जायचं आहे.
  2. यानंतर तुम्ही ‘Link Aadhaar Status’ वर क्लिक करा.
  3. तुमच्या समोर एक नवीन विंडो सुरू झालेली दिसेल. यामध्ये तुम्हाला ‘View Link Aadhaar Status’ वर क्लिक करायचं आहे.
  4. तुमच्या समोर एक मेसेज येईल. यावरून तुम्हाला कळेल की तुमचा आधार आणि पॅन लिंक आहे की नाही.
  5. आधार आणि पॅन लिंक कसे करावे incometax.gov.in या आयकर वेबसाइटवर जा यानंतर ‘लिंक आधार’ वर क्लिक करा.
  6. तिथे तुम्हाला लॉगिन करण्याचा पर्याय दिसेल.
  7. तुम्ही रजिस्टर केलं नसेल तर आधी रजिस्टर करून लॉगइन करा.
  8. त्यात तुमची जन्मतारीख पॅन क्रमांक आणि यूजर आयडी सोबत टाका.
  9. आधार कार्डावर छापल्याप्रमाणे जन्मतारीख टाका.
  10. यानंतर तुमच्या खात्याच्या प्रोफाइल सेटिंगमध्ये जा.
  11. येथे आधार कार्ड लिंक पर्यायावर क्लिक करा.
  12. आता आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका.
  13. तुम्हाला खाली आधार लिंकचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  14. यानंतर तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यात येईल.
  15. आधार कार्ड हे सर्व व्यवहारांसाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे.
  16. आधार आणि पॅन लिंकिंगमुळे आयकर विभागाला सर्व व्यवहारांचे ऑडिट ट्रेल मिळते.
  17. जोपर्यंत तुमचा आधार-पॅन लिंक होत नाही तोपर्यंत ITR फाइलिंगला परवानगी दिली जाणार नाही.
  18. एकदा लिंक केल्यावर, ITR फाइल करणे सोपे होईल कारण पावती किंवा ई-सिग्नेचर सादर करण्याची गरज नाहीशी होईल.
  19. आधार कार्डच्या वापरामुळे इतर कागदपत्रांची गरज बऱ्याच अंशी कमी झाली आहे.
  20. आधार कार्ड ओळखीचा पुरावा आणि पत्ता पुरावा या उद्देशाने देखील काम करते.
  21. लिंक केल्यानंतर ट्रांझेक्शन ट्रॅक केले जाऊ शकते.
  22. आधार-पॅन लिंकिंगमुळे फसवणुकीची समस्या दूर होईल आणि टॅक्स चोरीला लगाम बसेल.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला How to Link Aadhaar with PAN Card 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment