मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Electric Tractor 2023 म्हणजे बापरे चेक चार्जिंग ट्रॅक्टर आला चार तास चार्जिंग केले तर चालेल दिवसभर किंमत? त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
Electric Tractor 2023
शेतकरी, मित्रांनो तुम्ही जर चांगला ट्रॅक्टर शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप खास आहे. आता तुम्हाला ट्रॅक्टर चालवण्यासाठी डिझेलची गरज भासणार नाही.
कारण सोनालिका कंपनीने असा शक्तिशाली इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च केला आहे जो प्रकाशाने चार्ज होतो.माहिती पूर्ण वाचा आणि आपल्या शेतकरी मित्राला नक्की शेर करा.
मित्रांनो आता तेही केवळ फक्त चार तास चार्ज करून हा ट्रॅक्टर आठ तास चांगल्या पद्धतीने शेतात काम करेल. विशेष म्हणजे हा ट्रॅक्टर भारतीय शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आला.
असून हा अतिशय आरामदायी ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरमध्ये सहा फॉरवर्ड गीअर्स आणि दोन रिव्हर्स (6F+2R) आहेत. या ट्रॅक्टरची किंमत किती आहे? चला तर मग बघूया
मित्रांनो या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे अनेक फायदे आहेत.अलीकडच्या काळामध्ये आता ह्या ट्रॅक्टरला जोरदार महत्त्व दिले जात आहे. आस तर दिसून येत आहे कारण पेट्रोल आणि डिझेलच्या किमती त्याच दराने वाढत आहेत.
हे आपल्याला चांगलाच माहिती आहे तसेच पेट्रोल आणि डिझेलवर चालणार्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण देखील होते आहे त्यामुळे इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे युग नक्कीच येऊ शकते.आणि ते येणार पण अंकी काही वर्षांनी हे मात्र नक्की आहे.
तस बगीतलं तर या ट्रॅक्टरची लोड वाहून नेण्याची क्षमताही खूप चांगली आहे. हा ट्रॅक्टर सहज 500 किलो वजन उचलू शकतो. या ट्रॅक्टरच्या मदतीने नांगरणी, मॉवर, ट्रॉली, फवारणी अशी अनेक कामे केली जातात. मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रॅक्टर मजबूत सिलेंडर आणि 11 एचपी इंजिनसह येतो.
हा ट्रॅक्टर लाईटवर चार्ज होत आहे. त्यामुळे तुमचे पैसे पेट्रोल आणि डिझेलवर खर्च होणार नाहीत. यात इलेक्ट्रिक बॅटरी देण्यात आली आहे. तुम्ही ही बॅटरी चार्ज करू शकता आणि कधीही वापरू शकता.
आणि ह्या ट्रॅक्टर ची किमत तसं बगीतलं तर 6 लाख ते 7 पर्यंत येते.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Electric Tractor 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)