मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की ICC World Cup 2023 Schedule म्हणजे वर्ल्डकपचे वेळा पत्रक जाहीर कधी होणार भारत-पाकिस्तान सामना वाचा त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.
त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
ICC World Cup 2023 Schedule
मित्रांनो विश्वचषकात भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियासोबत होऊ शकतो. त्याचबरोबर १५ ऑक्टोबरला टीम इंडिया पाकिस्तानसोबत खेळू शकते. या स्पर्धेतील पहिला आणि शेवटचा सामना अहमदाबादच्या मैदानावर खेळवला जाऊ शकतो.
ODI World Cup 2023
मित्रांनो एकदिवसीय विश्वचषक २०२३ या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात खेळवला जाणार आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या वेळापत्रकात एक मोठा अपडेट समोर आला आहे.
बीसीसीआयने वेळापत्रकाचा मसुदा आयसीसीकडे सुपूर्द केला असून, सर्व सदस्य देशांनी त्यावर सहमती दर्शवल्यानंतर ते अंतिम स्वरूपात येईल. मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे,
तर अंतिम सामना १९ नोव्हेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कधी होणार हेही स्पष्ट झाले आहे.२०१५ आणि २०१९ विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक स्पर्धा सुरू होण्याच्या जवळपास एक वर्ष आधी जाहीर करण्यात आले होते.
मात्र, यावेळी जगाचे वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने वर्ल्ड कपचे वेळापत्रक ठरवून ते आयसीसीकडे पाठवले आहे. आयसीसीने हे वेळापत्रक स्पर्धेत सहभागी असलेल्या सर्व देशांना पाठवले आहे.ICC World Cup 2023 Schedule
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १९ नोव्हेंबरला अंतिम सामनाही होणार आहे. १५ आणि १६ नोव्हेंबरला उपांत्य फेरीचे सामने होणार असून, कोणाचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. यजमान भारत त्यांचे साखळी सामने कोलकाता, मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरूसह ९ शहरांमध्ये खेळतील.
मित्रांनो दुसरीकडे पाकिस्तानचे साखळी सामने ५ शहरांमध्ये होणार आहेत. रिपोर्टनुसार, पाकिस्तान ६ आणि १२ ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये क्वालिफायर फेरीतून येणारे दोन संघ खेळतील. त्यानंतर ऑस्ट्रेलिया (२० ऑक्टोबर), चेन्नईमध्ये अफगाणिस्तान (२३ ऑक्टोबर), दक्षिण आफ्रिका (२७ ऑक्टोबर),
कोलकात्यात बांगलादेश (३१ ऑक्टोबर), बंगळुरूमध्ये न्यूझीलंड (५ नोव्हेंबर) आणि कोलकात्यात इंग्लंड (१२ नोव्हेंबर) खेळेल. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात २९ ऑक्टोबरला धरमशाला आणि इंग्लंडविरुद्ध ४ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये सामना होणार आहे.ICC World Cup 2023 Schedule
या स्पर्धेत दहा संघ सहभागी होत असून त्यापैकी आठ संघ निश्चित आहेत आणि दोन पात्रता फेरीतून येतील. ही स्पर्धा काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे आणि त्याचे वेळापत्रक अजून जाहीर व्हायचे आहे, तर गेल्या दोन विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक एक वर्ष अगोदर ठरवले गेले होते.
ICC World Cup 2023 Schedule
Date | Matches |
October 5 | England vs New Zealand |
October 6 | Bangladesh vs Afghanistan |
October 7 | England vs New Zealand |
October 8 | India vs Australia |
October 9 | A2 vs A3 |
October 10 | India vs England |
October 11 | Australia vs Bangladesh, Pakistan vs A2 |
October 12 | Afghanistan vs New Zealand |
October 13 | Pakistan vs A3 |
October 14 | A1 vs A2, New Zealand vs A1 |
October 15 | India vs Pakistan |
October 16 | Bangladesh vs Afghanistan |
October 17 | New Zealand vs Pakistan |
October 18 | Australia vs B2 |
October 19 | Afghanistan vs A3 |
October 20 | England vs Bangladesh |
October 21 | India vs Australia, Afghanistan vs Pakistan |
October 22 | New Zealand vs A3 |
October 23 | India vs New Zealand |
October 25 | A1 vs A3 |
October 26 | Afghanistan vs A2 |
October 27 | Bangladesh vs A2 |
October 28 | India vs A1, Australia vs New Zealand |
October 29 | England vs Pakistan |
October 30 | Australia vs A3 |
October 31 | England vs A1 |
November 1 | India vs A2 |
November 2 | Bangladesh vs Pakistan |
November 3 | Australia vs A2 |
November 4 | India vs Afghanistan, Bangladesh vs A3 |
November 5 | England vs A3, Australia vs Pakistan |
November 7 | England vs A2 |
November 8 | India vs A3 |
November 9 | Afghanistan vs A1 |
November 10 | Bangladesh vs A1 |
November 11 | India vs Pakistan, England vs Afghanistan |
November 13 | Bangladesh vs New Zealand |
November 15 | Semi-final 1 (1st vs 4th) |
November 16 | Semi-final 2 (2nd vs 3rd) |
November 19 | Final |
ICC World Cup 2023 Team List
India |
New Zealand |
England |
Australia |
Bangladesh |
Pakistan |
Afghanistan |
TBD (Either South Africa or Ireland |
TBD |
TBD |
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ICC World Cup 2023 Schedule ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)