TATA ची नवी इलेक्ट्रिक सायकल लॉन्च 1Km चा खर्च केवळ 10 पैसे एवडच येथे किमत किती? | Tata Zeeta Plus Electric Bicycle

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Tata Zeeta Plus Electric Bicycle म्हणजे TATA ची नवी इलेक्ट्रिक सायकल लॉन्च 1Km चा खर्च केवळ 10 पैसे एवडच येथे किमत किती? त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.Tata Zeeta Plus Electric Bicycle

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Tata Zeeta Plus Electric Bicycle

मित्रांनो आता रतन टाटा च्या टाटा इंटरनॅशनल लिमिटेडची कंपनी असलेल्या स्ट्रायडरने जिटा रेंजची नवीन इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे. ती सायकल किती चालते आणि किती प्राइस आहे चला बघूया.  

त्या सायकलचे नाव आहे जिटा प्लस असे आहे. पर्यावरण स्वच्छ असावे, असे ज्या लोकांना वाटते अशांसाठी ही खास सायकल लॉन्च करण्यात आली आहे. हे मात्र नक्की

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

या लॉन्च इव्हेटवेळी स्ट्राइडरचे बिझनेस हेड राहुल गुप्ता म्हणाले, स्ट्राइडर जीटा प्लस 26,995 रुपयांच्या किंमतीवर लॉन्च करण्यात आली आहे.

मात्र, या सायकल ही किंमत लिमिटेड कालावधीसाठीच असेल. यानंत, हिची किंमत 6000 रुपयांनी वाढविण्यात येईल.

या सायकल बॅटरी बदल बोलायचं झाल तर ती बॅटरी, देऊ शकते 30 किलोमीटरपर्यंत रेंज अस कंपनी नि ने सांगीतलं आहे.

मित्रांनो तसेच या झीटा प्लस या इलेक्ट्रिक सायकल सोबत उच्च दर्जाची, म्हणजेच 36-volt/6 Ah क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 216 Wh एवढी पॉवर जनरेट करते, असा दावा कंपनीने केला आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही

तसेच, एकदा चार्ज केल्यानंतर ही सायकल जवळपास 30 किलोमीटर पर्यंत रेंज देऊ शकते आणि पॅडल न मारता जास्तीत जास्त २५ किलोमीटर प्रतितास वेगाने चालू शकते.

महत्त्वाचे म्हणजे, केवळ तीन ते चार तासांतच ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होते, असे कंपनीने म्हटले आहे. 

या सायकल मध्ये काय काय आहे ?

मित्रांनो तशं बगीतलं तर या सायकला ऑटो-कट ब्रेक आणि दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक देण्यात आले आहे.

तसेच सायकल च्या हँडल बारवर SOC डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. यावर बॅटरीची रेन्ज आणि वेळ यासंदर्भात माहिती देण्यात आली नाही.

महत्त्वाचे म्हणजे, ही सायकल कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर धावू शकते, असे कंपनीने म्हटले आहे. 

या सायकलला केवळ 10 पैसे प्रति किलोमीटर एवढा खर्च येतो. अर्थात यामुळे लोकांची मोठी सेव्हिंग होईल. या ब्रँडचे प्रोडक्ट देशभरात 4,000 हून अधिक रिटेल स्टोर्सवर विकले जातात. असे कंपनीने म्हटले आहे. 

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment