Free Wi-Fi Scheme 2023 | या शहरांना मिळणार मोफत मध्ये वायफाय बघा तुमच्या शहराचा नाव तर नाही ना वाचा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Free Wi-Fi Scheme 2023 म्हणजे या शहरांना मिळणार मोफत मध्ये वायफाय बघा तुमच्या शहराचा नाव तर नाही ना वाचा सविस्तर त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही योजना कोणती आहे ते.

Free Wi-Fi Scheme 2023

तर मित्रांनो, काही लोकांकडे चांगला मोबाईल रिचार्ज करण्याइतके पैसेही नसतात आणि काही लोकांकडे (data) नेट पॅक असतो पण तो GB कमी पडतो किवा असतो, त्यामुळे मित्रांनो, आजकाल लोक खूप सारे घरी किंवा ऑफिसमध्ये बसलेले असतात, त्यामुळे अशा प्रकारे ते (mobile) मोबाईल खूप वापरतात आणि त्यांचे रोजचे (नेट) नेटवर्क लवकर संपते.

तर मित्रांनो काळजी करू नका आता काही शहरांमध्ये लोकांना फ्री वायफाय मिळणार आहे तर कोणत्या शहरात किंवा गावातील लोकांना फ्री वायफाय मिळणार आहे? मित्रांनो, त्याची माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत, राज्याचे नागरी पुरवठा मंत्री.

रवींद्र चव्हाण (Ravindra Chowhan) यांनी या योजनेची सविस्तर माहिती दिली आहे.चला तर मग बघूया माहिती आणि माहिती आवडली तर नक्की शेर करा. Free Wi-Fi Scheme 2023 

मित्रांनो अनेक जण खूप सारे महागडे डाटा प्लॅन खरेदी करत नसल्यामुळे आता या प्लॅन अंतर्गत सर्व कामे ऑनलाइन करता येणार असून, पुणे प्रादेशिक विभागाची आढावा बैठक झाली,


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


या बैठकीनंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काही माहिती दिली. शहरांमध्ये मोफत इंटरनेट देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आता ही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे.Free WIFI Scheme 2023

9 डिसेंबर 2021 रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली, या योजनेचे नाव ‘PM वाणी’ योजना असणार आहे, परंतु या योजनेद्वारे आता मोफत इंटरनेट मिळणार आहे,

परंतु आता या योजनेद्वारे, रवींद्र चव्हाण म्हणाले की, वाय-फाय सुविधा सर्वांना उपलब्ध करून दिली जाईल, तर रास्त भाव दुकानांतून ब्रॉडबँड सेवा देऊन पीएम वाणी योजना राबवली जाईल.Free Wi-Fi Scheme 2023 

मित्रांनो या योजनेंतर्गत 4500 दुकानांची नोंदणीही करण्यात आली असून, ही योजना राज्यभर करण्यात येणार असून, प्रामाणिक दुकानदार आपला व्यवसाय करत असताना त्यांना वाय-फाय राऊटर मिळणार असून, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना या योजनेअंतर्गत सातत्याने इंटरनेटशी जोडण्यात येणार आहे.

कोणत्या शहरांना मिळणार मोफत वायफाय

तर मित्रांनो, ही मोफत वायफाय सुविधा फक्त पुणे शहरासाठी कार्यान्वित करण्यात आली आहे, म्हणजेच पुणे शहरातील ऑल्मोस्ट संगल्या लोकांना आता मोफत वायफाय योजनेचा लाभ मिळणार आहे,

पुणे प्रादेशिक विभागा तर्फे आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीनंतर राज्याचे नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 डिसेंबर 2021 रोजी या योजनेच्या शुभारंभाची घोषणा केली आणि या योजनेला पीएम वाणी योजना असे नाव देण्यात आले.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Free Wi-Fi Scheme 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)


Disclaimer

मित्रांनो, आमची वेबसाईट ही सरकारी वेबसाईट नाही किंवा तिचा कोणत्याही सरकारी मंत्रालयाशी काही संबंध नाही. आम्ही वाचकांना सर्वात अचूक माहिती देण्याचा आमचा प्रयत्न करतो, परंतु नकळत त्यामध्ये त्रुटीची शक्यता नाकारता येत नाही. या ब्लॉगच्या प्रत्येक लेखात योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाची माहिती दिली आहे.

या वेबसाईटवरील संपूर्ण माहिती ही इंटरनेट वरील विविध ब्लॉग वरून घेतलेली आहे त्यामुळे कोणतेही योजने संबंधित अर्ज करताना त्या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या जवळील सरकारी आपले घर केंद्रात जाऊन त्याची संपूर्ण चौकशी करा व नंतरच अर्ज करा किंवा सरकारच्या महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal) ला नक्की भेट द्या. कोणत्याही लेखात काही त्रुटी राहिल्यास नक्की सांगा ही विनंती.

Leave a Comment