gold rate today | लग्नसराई मध्ये सोन्या-चांदीच्या दरात मोठी झेप बघा नक्की किती झालं भावं?

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत gold rate today 2023 म्हणजे लग्नसराई मध्ये सोन्या-चांदीच्या दरात मोठी झेप बघा नक्की किती झालं भावं?  त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही योजना कोणती आहे ते.

gold rate today 2023

मित्रांनो राज्यात सध्या लग्नसराईचा खूप मोठा हंगाम सुरू झाला असून सराफा बाजारात सर्वत्र मोठी गर्दी दिसून येत आहे. अशा वेळी आपण सर्वांस सोने-चांदी खरेदी करताना आपणास खूप मोठी रक्कम मोजावी लागते .

त्या साठी आपल्या अगोदर सोनायचे भाव माहिती पाहिजे न चला तर बघूया काय आहेत आज चे भाव ,gold rate today 2023

आज सोन्याचा भाव 60417 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदी 74226 रुपये प्रति किलोच्या जवळ पोहोचली आहे. या व्यावसायिक आठवड्याच्या पहिल्या दिवशी मंगळवारी सोन्याचा भाव 249 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वाढीसह 60417 रुपये प्रति किलोवर बंद झाला.

याआधी शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 347 रूपयांनी घसरून 60168 रुपये प्रति 10 ग्रॅमवर एवढ्यावर थांबला. मंगळवारी सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली. मंगळवारी चांदीचा भाव 358 रूपयांनी वाढून 74,226 रुपये प्रति किलोवर बंद झाला. आता शुक्रवारी चांदीचा भाव हा 547 रूपयांनी घसरून 73,868 रुपये प्रति किलो इतका झाला होता.

नवीनतम 14 ते 24 कॅरेट सोन्याचा दर पुढील प्रमाणे

मित्रांनो यानंतर 24 कॅरेट सोन्याचा दर 249 रूपयांनी घसरून 60417 रूपयांवर, 23 कॅरेट सोन्याचा दर 249 रूपयांनी घसरून 60176 रूपयांवर, 22 कॅरेट सोन्याचा दर 228 रूपयांनी घसरून 55342 रूपयांवर, 18 कॅरेट सोन्याचा दर 186 रूपयांनी घसरून 45312 रूपयांवर आला.

तसेच 14 कॅरेट सोन्याचा भाव 135 च्या घसरणीसह 35343 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. MCX आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोने आणि चांदीचे दर आता पूर्ण कर मुक्त आहेत, म्हणूनच देशानुसार आता बाजारात दर हे बदलत असतात.

आता सोन्याची विक्री आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा हि जास्त म्हणजेच 463 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढ्याने स्वस्त होत चाललेली आहे. 13 एप्रिल 2023 रोजी सोन्याचे भाव सर्वात उच्च झाले होत. त्या दिवशी सोन्याचा भाव हा 60880 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढ्या उचांक पातळीवर गेलेला होता.

त्याच वेळी, चांदी त्याच्या सर्वोच्च पातळीपासून 5754 रुपये प्रति किलोने स्वस्त आहे. चांदीचा आतापर्यंतचा सावंत मोठा उच्चांक हा 79,980 रुपये प्रति किलो इतका झालेला होता. gold rate today 2023

एका व्हाट्सअँप मेसेज वर जाणून घ्या रोजचे भाव

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही मिस्ड कॉलद्वारे त्याची किंमत जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्ही 9322794150 वर मेसेज टाकू शकता.काही क्षणात एक एसएमएस तुम्हाला येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला gold rate today 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)


Disclaimer

मित्रांनो, आमची वेबसाईट ही सरकारी वेबसाईट नाही किंवा तिचा कोणत्याही सरकारी मंत्रालयाशी काही संबंध नाही. आम्ही वाचकांना सर्वात अचूक माहिती देण्याचा आमचा प्रयत्न करतो, परंतु नकळत त्यामध्ये त्रुटीची शक्यता नाकारता येत नाही. या ब्लॉगच्या प्रत्येक लेखात योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाची माहिती दिली आहे.

या वेबसाईटवरील संपूर्ण माहिती ही इंटरनेट वरील विविध ब्लॉग वरून घेतलेली आहे त्यामुळे कोणतेही योजने संबंधित अर्ज करताना त्या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या जवळील सरकारी आपले घर केंद्रात जाऊन त्याची संपूर्ण चौकशी करा व नंतरच अर्ज करा किंवा सरकारच्या महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal) ला नक्की भेट द्या. कोणत्याही लेखात काही त्रुटी राहिल्यास नक्की सांगा ही विनंती.

Leave a Comment