बापरे या 10 राज्यांमध्ये LPG गॅस सिलिंडर 1200 रूपयांना नाही तर फक्त 750 मध्ये मिळणार |  gas cylinder new rate

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की  gas cylinder new rate म्हणजे बापरे या 10 राज्यांमध्ये LPG गॅस सिलिंडर 1200 रूपयांना नाही तर फक्त 750 मध्ये मिळणार त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

gas cylinder new rate

मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की महागाई दिवसेंदिवस खूपच वाढत आहे, आणि अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे तर आपण रोजचं बघतो

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

अशा परिस्थितीत डि झेल पेट्रोल पासून ते स्वयंपाकाच्या गॅसपर्यंत मागणी आहे. जनहित लक्षात घेऊन सरकारने नवीन घोषणा करून एलपीजी गॅस सिलिंडरवर नवीन सबसिडी देण्याचे आदेश दिले आहेत.बघा मग काय आहे ते सबसिडी

आता सरकारने जारी केलेल्या या अहवालात आता गॅस सिलिंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाचा सविस्तर आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा. gas cylinder new rate

कारण सरकारने आता गॅस सिलिंडरवर अतिरिक्त सबसिडी देण्याचे मान्य केले आहे. आता गॅस सिलिंडर 1100 नाही तर 750 रुपयांना मिळणार आहे. गॅस सिलिंडरचा नवा नियम काही राज्यांमध्येच लागू होणार आहे.

ही सबसिडी फक्त 10 राज्यांमध्ये नवीन नियम लागू

मित्रांनो गॅस सिलिंडर सबसिडी योजना प्रथम १० राज्यांमध्ये लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

या नव्या नियमानंतर एलपीजी गॅस सिलिंडर खूपच स्वस्त होणार असून सर्वसामान्यांना महागाईच्या त्रासातून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.हे मात्र नक्की आहे  . gas cylinder new rate

दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी घर का गॅस सिलिंडर योजनेंतर्गत जनतेला मोफत गॅस सिलिंडर वाटप करण्याची घोषणाही केली आहे. बघा फक्त पुढील राज्य मध्येच ही योजना लागू आहे .

बिहार, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कानपुर, ओडिशा यांसारख्या ठिकाणी गॅस सिलिंडर किमतीत घट दिसून येते.

हे नवे नियम १५ जूनपासून लागू होणार आहेत. 16 जूननंतर, ग्राहकांनी गॅस सिलिंडर बुक करताच, तुम्हाला फक्त 750 रुपये मोजावे लागतील.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला gas cylinder new rate ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

आजचे दर पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment