मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Gold Price Today म्हणजे आज चे सोन्याचे भाव गगना पार आजचे नवीन दर पहा मोबाइल वर्ण त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किवा नवीन भाव काय चालू आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात आज चे सोन्याचे भाव काय आहेत.
Gold Price Today
मित्रांनो सोन्या-चांदीच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सकाळी सोन्या-चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली. सोन्याचा दर 180 रुपयांनी वाढला असून 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 60810 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.
तसेच चांदीच्या किंमतीमध्ये ही वाढ दिसून येत आहे. चांदीचा दर प्रती किलोमागे 240 रुपयांनी वाढला आहे. यानुसार आजचा चांदीचा दर 77060 रुपये किलोवर पोहोचला आहे. Gold Price Today
उर्वरित कॅरेट सोन्याचे दर पुढील प्रमाणे
22 कॅरेट सोने: 55780 रु
20 कॅरेट सोने: 50,708 रुपये
18 कॅरेट सोने: 45,638 रुपये
16 कॅरेट सोने: 40567 रु
14 कॅरेट सोने: 35,496 रुपये
12 कॅरेट सोने: 30425 रु
10 कॅरेट सोने: 25,354 रु
MCX वर तेजी पुढील प्रमाणे
मित्रांनो मल्टी कमोडीटी एक्सचेंज (MCX) वर देखील सोने चांदीच्या दराने खूप मोठी उसळी घेतली आहे. MCX वर सकाळी 9.15 च्या सुमारास सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ नोंदवली आहे. सोने 184 रुपये किंवा 0.30 टक्के वाढून 60812 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. चांदीच्या दरावर नजर टाकली तर ते 209 रुपये किंवा 0.27 टक्क्यांनी वाढून 77256 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Gold Price Today ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)