Zilha Parishad Bharti 2023 | जिल्हा परिषद मेगा भर्ती 18939 जागांसाठी लगेच करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Zilha Parishad Bharti 2023 म्हणजे जिल्हा परिषद मेगा भर्ती 18939 जागांसाठी लगेच करा अर्ज त्या साठी पूर्ण नक्की वाचा.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन भरती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही नवीन भरती कोणती आहे ते.

Zilha Parishad Bharti 2023

मित्रांनो सर्व जिल्हा जिल्हा परिषदेने अधिकृत/लघु अधि सूचना प्रकाशित केली आहे आणि 18939 फार्मासिस्ट, असिस्टसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. स्थापत्य अभियंता, कनिष्ठ अभियंता, ग्राम सेवक, शिक्षण सेवक, परिचर, शिपाई आणि इतर विविध पदे ZP भरती 2023 मध्ये.

इच्छुक उमेदवार लवकरच IBPS पोर्टलद्वारे ZP भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. आवश्यक पात्रता, वय मर्यादा यासारखे अधिक तपशील आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा.

ही भरती 18939 जागे साठी होणार आहे त्या साठी पहिले माहिती नीट वाचून घ्या मगच अप्लाय करा . Zilha Parishad Bharti 2023

Zilha Parishad Bharti पदे व पात्रता

  1. ग्राम सेवक (Gram Sevak): ६०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BSW किंवा कृषी डिप्लोमा.
  2. औषध निर्माता (Pharmacist): ०१) डी.फार्म./ बी.फार्म. पदवी ०२) MS-CIT प्रमाणपत्र/ CCC पात्रता आवश्यक.
  3. आरोग्य सेवक – पुरुष (Health Servant – Male): भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
  4. आरोग्य सेवक – महिला (Health Servant – Female): भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
  5. आरोग्य सेवक (पुरुष) फवारणी कर्मचारी (Health Servant (Male) spraying staff): ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य.
  6. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant): ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा किंवा समतुल्य
  7. कनिष्ठ अभियंता – स्थापत्य (Junior Engineer – Civil): ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य
  8. शिक्षण सेवक (Teacher): ०१) मान्यता प्राप्त मंडळाचे किमान ५०% गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष. डिप्लोमा किंवा बी.एड./बी.ई.आय.एड./डी.टी.एड. किंवा एच एस सी डी.एड. ०२) TAIT
  9. पशु धन पर्यवेक्षक (Livestock Supervisor): पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य
  10. परिचर (Attendant): ०७ थी परीक्षा उत्तीर्ण
  11. विस्तार अधिकारी – सांख्यिकी (Extension officer – Statistics): विज्ञान/कृषी/वाणिज्य किंवा सम तुल्य पदवी
  12. वरिष्ठ लेखा सहाय्यक – वित्त विभाग (Senior Accounts Assistant): मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी.
  13. कनिष्ठ सहाय्यक – लेखा (Junior Assistant – Accountant): ०१) १० वी उत्तीर्ण ०२) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  14. वाहनचालक (Driving): ०४ थी परीक्षा उत्तीर्ण
  15. अंगण वाडी अधीक्षक (Anganwadi Superintendent): पदवी धर
  16. पदवी धर शिक्षक (Graduate Teacher): ०१) पदवी धर ०२) बी.एड. Zilha Parishad Bharti 2023

खालील प्रमाणे पात्रता तपशील

Post NameQualification
Junior Engineer (Civil)Degree or Diploma Civil Engg.
Junior Engineer (Electrical)Degree or Diploma in Electrical
Junior Engineer (Mechanical)Degree or Diploma in Mechanical
Vistar Adhikari (Panchayat)
Gram Sevak – Contractual12th Pass or Agri diploma
Health SupervisorGraduation
PharmacistDegree or Diploma in pharmacy
Laboratory Technician
Arogya Sevak / Sevika10th Pass
Vistar Adhikari (Agriculture)Graduation in Agri
Civil Engineering Assistant10th + Course in civil
Live Stock Supervisor (Animal Husbandry)Degree in Animal Husbandry
Senior Assistant (Account)Degree in Commerce
Anganwadi Paryavekshika (Nomination)Graduation
Senior Assistant (Ministerial)
Vistar Adhikari (Statistical)
Junior Account’s Officer
Junior MechanicDiploma or Degree

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Zilha Parishad Bharti 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

अधिकृत जिआर pdf


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment