Gold Silver Price Today 24 October 2023 |दसऱ्याच्या दिवशीच सोनं झालं स्वस्त बघा आज चे भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Gold Silver Price Today 24 October 2023  म्हणजे दसऱ्याच्या दिवशीच सोनं झालं स्वस्त बघा आज चे भाव.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Gold Silver Price Today 24 October 2023

आपल्या महाराष्ट्र राज्यात सर्वत्र दसरा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हे तर आपल्याला माहितीच आहे आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने अनेक जण दसऱ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात.

कारण हा दिवस खूप शुभ मानला जातो आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तुम्हीही सोनं खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरांत मोठी घसरण झाली आहे. 

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि आता ग्राहकांना दसऱ्याला खरेदीचा आनंद लुटता येणार आहे. गेल्या पंधरवाड्यात या धातूंनी चमकदार कामगिरी बजावली. मोठी मजल मारली.

भारताच्या गुडरिटर्न्सनुसार, गेल्या आठवड्यात सुरुवातीचे दोन दिवस वगळता, बुधवारपासून किंमतींनी मोठी झेप घेतली ह एमतर नक्की. आणि 18 ऑक्टोबरला 540 रुपयांनी, गुरुवारी 270 रुपयांनी, शुक्रवारी 780 रुपयांची उसळी घेतली.

आणि 21 ऑक्टोबरला 210 रुपयांची तेजी आली. गेल्या आठवड्यात 1800 रुपयांनी भावात वाढ झाली. 23 ऑक्टोबरला किंमती 300 रुपयांनी घसरल्या. Gold Silver Price Today 24 October 2023

आता 22 कॅरेट सोने 56,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,600 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.

आज चे 14 ते 24 कॅरेटचा भाव काय

तसेच आता इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 60,698 रुपये होते. 23 कॅरेट 60,455 रुपये, 22 कॅरेट सोने 55,600 रुपये, 18 कॅरेट 45,524 रुपये, 14 कॅरेट सोने 35,508 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.

आणि आता एक किलो चांदीचा भाव 72094 रुपये आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Gold Silver Price Today 24 October 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment