Gold Silver Price Today in Maharashtra | सोन्याच्या दरात वाढ सणासुदीत ग्राहकांना खूप मोठा धक्का वाचा आजचे दर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Gold Silver Price Today in Maharashtra सोन्याच्या दरात वाढ सणासुदीत ग्राहकांना खूप मोठा धक्का वाचा आजचे दर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Gold Silver Price Today in Maharashtra

आता लवकरच साडेतीन मुहूर्तांपैकी असणारा आपला दसरा हा सण भारतभर साजरा केला जाईल हे तर आपल्या सांगलयांना माहितीच आहे. आणि आता या सणाच्या दिवशी अनेक ग्राहक सोन्याची खरेदी करतात.

या काळात मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक केली जाते हे मात्र नक्की .

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

मागच्या चार महिन्यात सोन्याच्या दराने उच्चांकाची पातळी गाठली. आणि आता या वर्षी फेब्रुवारी-एप्रिल महिन्यात धातुंनी रेकॉर्ड ब्रेक केले होते.

आणि मध्यंतरी सोन्याच्या भावात खूप घसरण झालेली पाहायला मिळाली. परंतु इस्त्राइल हमास युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीच्या भावावर दिसून आला. मागील दोन दिवसात सोन्या- चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

नक्की काय वाढ झालीये हे आम्ही खाली संगीतलो आहेत त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा.

आता आंतरराष्ट्रीय बाजारात आखाती युद्धामुळे सोन्या चांदीच्या भावात वाढ होताना दिसत आहे हे मात्र नक्की. आणि आता त्यामुळे सराफ बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. Gold Silver Price Today in Maharashtra

पण ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात घसरण झालेली नक्कीच पाहायला मिळाली होती.

आता मागच्या तीन दिवसांत सोन्याच्या दरात २१०० रुपयांनी वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात १२०० रुपयांनी वाढ झाली. गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज २२ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ५६, ७५० रुपये तर २४ कॅरेटनुसार प्रतितोळ्यासाठी ६१,९०० रुपये मोजावे लागणार आहे.

१० ग्रॅमनुसार सोन्याचा भाव हा २१० रुपयांनी वाढला आहे. तर चांदीच्या भावात थोडी फार वाढ झाली आहे. आज १० ग्रॅम चांदीसाठी ७५३ रुपये मोजावे लागणार आहे हे मात्र नक्की.  Gold Silver Price Today in Maharashtra

आणि दसरा दिवाळीच्या पूर्वी सोनं अधिक वाढू शकते. मुंबई-पुणे आणि नागपूरमध्ये आज सोन्याचा भाव २४ कॅरेटनुसार ६१,७५० रुपये आहे. तर नाशिकमध्ये आज सोन्याचा भाव ६१,५६० रुपये आहे. तर ठाण्यातही भाव मुंबई पुण्यासारखाच आहे.

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला  Gold Silver Price Today in Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment