मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Government Scheme news Maharashtra म्हणजे तुमच्या गावात कोणत्या सरकारी योजना सुरू आहेत? त्याचे लाभार्थी कोण आहेत.
Government Scheme news Maharashtra: मित्रांनो तुम्हाला तुमच्या गावात कोणत्या सरकारी योजना सुरू आहेत? आणि ते कोणाला फायदे सिर आहेत. व तुमच्या गावात याचे लाभार्थी कोण आहेत? हे संगल्या गोष्टी तुम्ही तुमच्या मोबाईलवर असे पहा.
मित्रांनो ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. फक्त ते तुमच्या पर्यत पोचत नाहीत.तू कसलीही टेंशन नका घेऊ आम्ही संगल्या सरकारच्या गोष्टी आमच्या ह्या ब्लॉग मध्ये टाकतो.तुम्ही नक्की बघत जावा आणि शेर करत जावा.
चला तर मग बघयू मित्रांनो यामध्ये तुम्ही अनेक योजनांचा समावेश आहे पुढीलप्रमणे उदाहरण घ्यायचे असेल तर मनरेगा अंतर्गत राबविण्यात आलेल्या सिंचन विहिरी योजना, भाऊसाहेब फंडकर फळबाग लागवड योजना, प्रधानमंत्री आणि रमाई आणि शबरी आवास योजना, शरद पवार ग्राम समृद्धी अंतर्गत गोशाळे बांधण्यासाठी अनुदान योजना अशा अनेक योजनांची नावे सांगता येतील.
या योजनांचा लाभ फक्त जे ह्या योजांच्या पात्र लाभार्थ्यांना दिला जातो. परंतु अनेकदा असे घडते की, या योजनांची माहिती किंवा या योजनांबाबतचे सरकारचे निर्णय आपल्या सर्वांना माहीत असतात. मात्र या योजना प्रत्यक्षात राबवल्या जातात की कागदावरच राहतात, याबाबत अनेकांना माहिती मिळत नाही.
त्यामुळे सरकारी योजना केवळ कागदोपत्री असल्याची ओरड अनेकजण करतात. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाही.जर अंमलबजावणी केली तर ते लोकान पर्यत पोचत नाही .
अशा प्रकारे तुमच्या गावात सुरू असलेल्या योजनांची माहिती आणि पात्र लाभार्थ्यांची नावे तपासा पुढील प्रमाणे .
आम्ही जस सांगतो तश्च स्टेप बाय स्टेप फोल्लो करा तर तुम्हाला समजेल तर नाही समजलं तर कमेन्ट करा नक्की रीप्लाय देयू .
तुमच्या गावात याचे लाभार्थी कोण आहेत? तुमच्या मोबाईलवर असे पहा
👇👇👇👇
येथे क्लिक करा
1. यासाठी तुम्हाला प्रथम ‘narega’ च्या वेबसाईटवर जावे लागेल आणि ती वेबसाईट narega.nic.in आहे.
2. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत असे पर्याय दिसतात.
3. यामध्ये तुम्हाला तुमच्या गावात सुरू असलेल्या योजनांची माहिती घ्यायची असेल, तर तुम्ही ग्रामपंचायत पर्यायावर क्लिक करून मुख्य पोर्टलवर येऊ शकता.
4. या पोर्टलवर आल्यानंतर या ठिकाणी काही पर्याय दिसतील. अहवाल तयार करा हा पर्याय क्रमांक दोन हा होय. या पर्यायावर क्लिक करणे आवश्यक आहे.
5. Government Scheme news जनरेटर रिपोर्ट पर्यायावर क्लिक केल्यानंतर, येथे तुम्हाला राज्यांची यादी दिसेल. त्यातून महाराष्ट्राची निवड करायची आहे. तुम्ही महाराष्ट्र नावावर क्लिक करता तेव्हा तुम्हाला दुसऱ्या पोर्टलवर किंवा साइटवर रीडायरेक्ट केले जाते.
6. येथे तुम्हाला लॉगिन करण्याचे पर्याय दिले आहेत. General Schemes त्यात तुम्हाला प्रथम आर्थिक वर्ष निवडावे लागेल. समजा तुम्हाला आर्थिक वर्ष 2022-23 साठी माहिती हवी असेल तर तुम्हाला ती निवडावी लागेल.
7. Government Scheme news त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल. त्यानंतर तालुक्यांची यादी तुमच्यासमोर येईल. यातून तुम्हाला तुमचा तालुका निवडावा लागेल. तालुका निवडल्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायतीची नावे म्हणजेच तालुक्यातील गावे दाखवली जातील. तुम्हाला ज्या ग्रामपंचायतीची माहिती मिळवायची आहे त्या ग्रामपंचायतीच्या नावावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर प्रोसीड बटणावर क्लिक करा.
8. proceed वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडलेला तालुका इत्यादी संपूर्ण माहिती दाखवली जाते.
9. त्याखाली तुम्हाला ‘List of Work’ वर क्लिक करावे लागेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जॉब क्लाससाठी विचारले जाते. या यादीमध्ये विविध प्रकारच्या कामांचा समावेश आहे. मात्र यामध्ये जो काही ‘ऑल’ पर्याय दिला असेल त्यावर क्लिक करणे आवश्यक आहे. म्हणजे तुमच्या गावात सुरू असलेल्या सर्व योजनांची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळते.
10. Government Scheme news All वर क्लिक केल्यावर तुम्हाला चालू कार्यांच्या स्थितीबद्दल विचारले जाईल, म्हणजे चालू कार्ये, मंजूर किंवा नवीन. यामध्ये देखील तुम्हाला All पर्याय निवडावा लागेल. सर्व निवडल्यानंतर तिसरा पर्याय खूप महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे तुम्हाला आर्थिक वर्ष निवडणे आवश्यक आहे. म्हणजेच तुम्हाला ज्या वर्षात योजनांची माहिती हवी आहे ते वर्ष निवडणे आवश्यक आहे.
11. हे वर्ष निवडल्यानंतर तुमच्या गावांमध्ये योजनेचे काय उपक्रम सुरू आहेत? तुमच्या गावात या योजनेचे लाभार्थी कोण आहेत? तुम्हाला ते लगेच कळू शकते. Government Scheme news Maharashtra
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Government Scheme news Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)