today monsoon update | या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी कुठे कुठे आहे ते वाचा सविस्तर

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की today monsoon update म्हणजे या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी कुठे कुठे आहे ते वाचा सविस्तर त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

today monsoon update

मित्रांनो येल्लो अलर्ट मधील जिल्हे पुढील प्रमाणे today monsoon update

  • सिंधुदुर्ग
  • नाशिक
  • नंदुरबार
  • कोल्हापूर
  • अमरावती
  • वर्धा
  • नागपूर
  • भंडारा
  • बुलढाणा
  • अकोला
  • वाशिम
  • यवतमाळ
  • चंद्रपूर
  • गडचिरोली
  • गोंदिया

ऑरेंज अलर्ट मधील जिल्हे पुढील प्रमाणे

  • मुंबई
  • रत्नागिरी
  • सातारा

रेड अलर्ट मधील जिल्हे पुढील प्रमाणे

  • पालघर
  • ठाणे
  • रायगड
  • पुणे

रेड अलर्ट चा अर्थ काय पुढील प्रमाणे

मित्रांनो ज्या वेळेस एखाद्या क्षेत्रामध्ये अति मुसळधार किंवा अतिवृष्टीचा अंदाज दिला जातो अशा वेळी रेड अलर्ट जारी करण्यात येतो.जस की आता सदया रायगड मध्ये जे झाल्या ते

रेड अलर्ट दिला म्हणजे मोठ्या संकटाची शक्यता असते.याच गोष्टीमुळे नागरिकांना शक्यतो घरी राहण्याची सूचना केली जाते.

ऑरेंज अलर्ट म्हणजे काय पुढील प्रमाणे

मित्रांनो ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस असेल अशा ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला जातो. ऑरेंज अलर्ट म्हणजे अशा भागांमध्ये कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. today monsoon update

अशा वेळेस पण नागरिकांना शक्यतो काम असेल तरच बाहेर पडण्याचा सल्ला दिला जातो. नाही तर घरातच राहायच असत.

येल्लो अलर्ट म्हणजे काय पुढील प्रमाणे

मित्रांनो येल्लो अलर्ट म्हणजे आगामी येणाऱ्या काही दिवसांमध्ये हवामानातील बदलांमुळे नैसर्गिक संकट येण्याची शक्यता असते. today monsoon update

तुमच्या दररोजच्या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची सूचना केली जाते.म्हणजे तुम्ही लवकरात लवकर काम करावे .

ग्रीन अलर्ट म्हणजे काय पुढील प्रमाणे

मित्रांनो ग्रीन अलर्ट म्हणजे परिस्थिती सामान्य आहे परिस्थिती पावसाची परिस्थिती सामान्य असेल अशावेळी कुठलेही निर्बंध नागरिकांवर घातले जात नाहीत.याला ग्रीन अलर्ट म्हणतात.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला today monsoon update ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment