बापरे आता घरात बसून करता येणार पासपोर्टसाठी अर्ज वाचा सविस्तर | Apply Passport Online

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Apply Passport Online बापरे आता घरात बसून करता येणार पासपोर्टसाठी अर्ज वाचा सविस्तर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Apply Passport Online

मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की ज्या व्यक्तींना व्यावसायासाठी किवा काही दुसर्‍या कामा साठी परदेशात जावे लागते. त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

काय बातमी आहे हे बगण्यासाठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

तसेच मित्रांनो परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट हे महत्त्वाचं कागदपत्रं असतं. हे आपल्याला महितीचा आहे ज्या देशात तुम्ही जाणार आहात तर तुमच्याकडे पासपोर्टसह त्या देशाचा व्हिसा असणं खूप आवश्यक असतं.

व्हिसा मिळवण्यासाठी तुमच्याकडे पासपोर्ट (Passport) असणं खूप म्हणजे खूप आवश्यक असतं.

आणि आता पासपोर्टच्या माध्यमातून नागरिकांचे नागरित्व माहिती होतं असतं. जस आपल्या देश्या मध्ये आपल्या आधार कार्ड वर नागरित्व माहिती होतं तसच आणि Apply Passport Online

आपली यामुळे तुम्हाला परदेशात जायचं असेल तर तुम्हाला आधी पासपोर्ट बनवा लागेल. हे मात्र नक्की जर तुम्हाला पासपोर्ट बनवायचं असेल.

तर पासपोर्ट कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाहीये. आता कारण तुम्ही आता घरी बसून पासपोर्टसाठी अर्ज करू शकता ते आपल्या मोबाइल वर्ण अवघ्या पाच मिनिटामध्ये .

पासपोर्टसाठी अॅपवरू नही करू शकतात अर्ज पुढील प्रमाणे

मित्रांनो जर पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी सरकारनं एम पासपोर्ट सेवा नावाचं अॅप बनलवलं आहे. ते आधी मोबाइल मध्ये डाऊनलोड करून घ्या त्याच्या माध्यमातून कोणताही भारतीय व्यक्ती अर्ज करू शकतो.

या अॅपच्या माध्यमातून साधरण पासपोर्ट बनवण्यासाठी १ हजार ५०० रुपयांचे शुल्क भरावे लागतील.हे मात्र नक्की तर पासपोर्ट बनवण्यासाठी ३ हजार ५०० रुपयांची शुल्क भरावे लागले. Apply Passport Online

आणि जर ८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी साधरण पासपोर्ट बनवत असाल तर लागणाऱ्या शुल्कात १० टक्क्याची सुट मिळते.हे मात्र लक्ष्यात ठेवा .

म्हणजेच तुम्ही आता १ हजार ५०० रुपयांच्या ऐवजी १ हजार ३५० रुपये द्यावी लागतील. जर तुम्ही साधरण पासपोर्ट बनवू पाहत आहात तर त्यासाठी १५ दिवस लागतात. हे मात्र लक्ष्यात ठेवा .

आणि जर तात्काळ पासपोर्टसाठी तीन दिवस लागतात. तात्काळ पासपोर्ट बनवले असेल तर पासपोर्ट आधी येते. नंतर पोलीस पडताळणी होत असते.हे मात्र नक्की

पासपोर्ट साठी कसा कराल अर्ज वाचा सविस्तर

  • सर्वात आधी मोबाईलमध्ये एम पासपोर्ट सेवा अॅप डाऊनलोड करा.
  • यात पासपोर्टसाठी नोंदणी करावी लागेल. त्यातील न्यू यूझर रेजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • रजिस्टेशन करण्यासाठी तुम्ही आधी तुमचे नाव, जन्म तारीख, ईमेल आयडी, आणि इतर माहिती भरा.
  • आता पासवर्ड बनवा.
  • त्यानंतर कॅप्चावर क्लिक करा आणि सबमिट बटन दाबा.
  • पासपोर्ट कार्यालय तुम्हाला तुमच्या मेलवरुन एक व्हेरिफिकेशन म्हणजेच पडताळणी कोड पाठवले.
  • त्यानंतर तुम्ही तुमच्या मेलवर जाऊन त्याला क्लिक करा. त्यानंतर लॉगिन करा.
  • त्यानंतर तुम्ही अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्टच्या पर्यायाला निवडा.
  • यानंतर पासपोर्टची कोणती सेवा घ्यायची आहे, ते निवडा
  • सर्वात आधी तुम्ही तुमच्या जवळील एक पासपोर्ट कार्यालय निवडा. त्यानंतर भेटीची तारीख निश्चित करा. त्यानंतर तुम्हाला तारीख मिळेल.
  • त्यानंतर पासपोर्टसाठी लागणारे शुल्क जमा करावी.
  • त्यानंतर खात्री केल्यानंतर एक एसएमएस येईल.
  • तुम्ही तुमचे कागदपत्र आणि फोटो आयडी तसेच रहिवाशी असल्याचा दाखला जमा केला जाईल.
  • मुलाखतीच्या तारखेला तुम्ही पासपोर्ट कार्यालयात जावे. तेथे तुमचा अर्ज जमा करावा. तेथे तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
  • त्यानंतर पोलीस कर्मचारी तुमच्या घरी येऊन तुमचा पडताळणी करतील.
  • त्यानंतर तुम्ही टपाल मार्फत १५ दिवसानंतर पासपोर्ट मिळवू शकतात.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Apply Passport Online ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment