How to check Vehicle Owner Details 2023 | बापरे वाहनाच्या नंबर प्लेटवरून वाहन मालकाचे नाव पहा आपल्या मोबाइल वर्ण

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की How to check Vehicle Owner Details 2023  म्हणजे बापरे वाहनाच्या नंबर प्लेटवरून वाहन मालकाचे नाव पहा आपल्या मोबाइल वर्ण त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

How to check Vehicle Owner Details 2023

मित्रांनो अनेक लोक त्यांच्या गाड्या नीट पार्क न करता इकडे तिकडे सोडून जातात, हे आपल्याला चांगलाच माहिती आहे आणि आपण ते बघतो नक्कीच.  

ज्यामुळे नंतर इतर लोकांना त्रास होतो. अशा स्थितीत माहिती अभावी वाहन धारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

एकदा अशी वेळ येथे आम्हाला वाहन मालकाची माहिती हवी असते पण ती मिळत नाही. आणि मिळवणार तरी कस पण चला आम्ही सांगतो

पण आता काळजी करण्याची गरज नाही कारण आता तुमच्या स्मार्टफोन आणि इंटरनेट च्या मदतीने तुम्ही हे काम एकदम सोप्या पद्धतीने करू शकता.

आम्ही सांगतो तसं केलात तर तुम्ही तुमच्या फोनवर कोणत्याही वाहनाच्या मालकाची माहिती त्वरित मिळवू शकता. त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

आणि तेही फक्त वाहन क्रमांक टाकून. यासाठी तुम्हाला येथे नमूद केलेल्या काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील, चला तर मग जाणून घेऊया कोणत्या पद्धती आहेत. How to check Vehicle Owner Details 2023

पुढील प्रमाणे स्टेप बाय स्टेप फॉलो करा

  • कोणत्याही वाहनाच्या मालकाची माहिती मिळवण्यासाठी, आपण प्रथम आपल्या स्मार्टफोनवर Vahan.Parivahan.Gov.In/ वेबसाईट उघडणे आवश्यक आहे.
  • यानंतर येथे OTP सह तुमचा मोबाईल नंबर सत्यापित करा आणि तुमचे खाते तयार करून लॉग इन करा
  • आता तुमचे आरसी स्टेटस जाणून घ्या बॉक्समध्ये, तुम्हाला ज्या वाहनाबद्दल जाणून घ्यायचे आहे त्याचा नंबर टाका.
  • आता कॅप्चा कोड भरल्यानंतर Search Vehicle बटणावर क्लिक करा.
  • आता पुढील पानावर तुम्हाला वाहनाचे सर्व तपशील दिसेल. How to check Vehicle Owner Details 2023

तुम्ही आता या अॅपचीही मदत घेऊ शकता

मित्रांनो अॅपद्वारे वाहनाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरून तुमच्या फोनमध्ये mParivahan अॅप डाउनलोड करावे लागेल. तुमच्या मोबाइल मध्ये पहिले

त्यानंतर अॅप ओपन करून होम पेजवर दिसणार्‍या आरसी स्टेटस पर्यायावर क्लिक करा आणि संबंधित वाहन क्रमांक टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा. आता काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतर सर्व माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

तुम्ही इतर अॅप्सच्या मदतीनेही हे करू शकता. यासाठी तुम्ही प्ले स्टोअरवर वाहन माहिती-वाहन नोंदणी तपशील शोधा. How to check Vehicle Owner Details 2023

एसएमएसद्वारे वाहन मालकाचा शोध कसा घ्यायचा पुढील प्रमाणे

  • तुमच्या फोनवर Messages अॅप उघडा.
  • आता VAHAN <वाहन प्लेट नंबर> टाइप करा. उदाहरणार्थ: वाहन MH01TR3522
  • आता हा एसएमएस 7738299899 वर पाठवा.
  • काही मिनिटांतच तुम्हाला वाहन मालकाचे नाव, आयटीओ तपशील, आरसी, विमा इत्यादीसह एसएमएस प्राप्त होईल.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment