मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Todays monsoon updates म्हणजे बापरे या ९ जिल्ह्यांमध्ये पुढचे ३-४ तास मुसळधार पावसाचा इशारा वाचा सविस्तर त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.
त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
Todays monsoon updates
मित्रांनो कोकण किनार पट्टीला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिण महाराष्ट्र ते केरळ पर्यंत सक्रीय आहे. हे मात्र नक्की आहे
तसेच, मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिण भारतात कायम आहे. हे सांगयात आला आहे.
त्यामुळे राज्यात मॉन्सून पुन्हा जोर धरण्याची शक्यता असून, पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. आणि पाऊस नक्की पढेल हे मात्र नक्की झालाय . Todays monsoon updates
शुक्रवारी (ता.१४) दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भात जोरदार पाऊस तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मित्रांनो तसेच आपल्या महाराष्ट्र च्या राज्य भरात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाला सुरवात झाली. तळ कोकण आणि घाटमाथ्यावर पाऊस सुरू असून, विदर्भातही मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हे आपण टी व्ही वरती बगीतलं असेल.
पण पूर्व मध्य आणि नैॡत्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ४.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर, तर दक्षिण उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.
उत्तर प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण गुजरातपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
उर्वरित राज्यात ढगाळ हवामान कायम असून, पावसाच्या सरीही पडत आहे. शुक्रवारी उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, उर्वरित विदर्भात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मान्सूनचा आस राजस्थानच्या जैसलमेर, दिल्ली, लखनऊ, मिर्झापूर, बालुरघाट ते अरुणाचल प्रदेशापर्यंत सक्रिय आहे. आणि खूप ठिकाणी अलार्ट देण्यात आला आहे .
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) कुठे बघा
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नागपूर, भंडारा, गोंदिया
विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट)
धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Todays monsoon updates ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)