How to write amount in Cheque | चेकवर स्वाक्षरीवेळी रकमेच्या शेवटी Only लिहावं नाही तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपण जेव्हा चेकवर (Cheque deposit ) रक्कम टाकल्यानंतर त्याच्या शेवटी ONLY का लिहितात? का आहे महत्वाचे? वाचा सविस्तर How to write amount in Cheque

How to write amount in Cheque deposit

असे बरेच लोक आहेत जे ऑनलाइन बँकिंगद्वारे पेमेंट करतात. मात्र अनेकदा ऑनलाइन पेमेंटचा अॅक्सेस नसल्याने किवा काही प्रॉब्लेम झाल्या मुळे त्यांना पेमेंट चेकद्वारे (Cheque deposit) पेमेंटचा पर्याय निवडला जातो.

मात्र, चेकद्वारे पेमेंट करताना विशेष खबरदारी घ्यावी लागते. चेकवर रक्कम नमूद केल्यानंतर शेवटी ONLY (फक्त) लिहितात. हा शब्द इतका महत्वाचा का आहे? त्याची का आवश्यकता आहे, हे जाणून घ्यायला हवे कारण खूप महत्वाची माहिती आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि चेकवर रक्कम नमूद केल्यानंतर Only लिहिलं नाही तर तो बाउन्स होणार का, असा प्रश्न अनेकांना पडतो.तुम्हाला पण नक्कीच पडला असेल,

पण तसं नाही. चेकवर रक्कम किती हे नमूद केल्यानंतर शेवटी ओन्ली लिहिल्याने फसवणूक होण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे चेकवर रकमेनंतर Only लिहिणे महत्वाचे आहे. How to write amount in Cheque

या मुळे नुकसान होऊ शकतं का ?

अस काही नाही आपण जेव्हा चेकवर रकमेच्या पुढे Only न लिहिल्यास, ज्या व्यक्तीला चेक दिला आहे ती व्यक्ती रकमेसमोर एक शून्य किंवा दोन शून्य वाढवून तुमच्या खात्यातून अधिक पैसे वळते करून घेऊ शकते.

त्यामुळे तुमची खूप मोठी फसवणूक होऊ शकते. त्यामुळे रकमेसमोर Only लिहिणे फार महत्वाचे आहे. How to write amount in Cheque

आपल्या चेकवर दोनच रेषा का?

आपल्या चेक भरताना त्याच्या वरच्या बाजूला कोपऱ्यावर दोन रेषा काढणे महत्वाचे आहे. कारण आपल्या ‘अकाउंट पेयी’ असा त्याचा अर्थ होतो.

आणि आपल्या चेकवर ज्याचे नाव नमूद आहे, त्याच व्यक्तीला ती रक्कम मिळेल, असा त्याचा अर्थ होतो.

हे मात्र लक्षात ठेवा आणि काही जण दोन रेषांच्या मध्यभागी A/C Payee लिहितात. त्यामुळे धनादेशाद्वारे व्यवहार सुरक्षित होतो.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला How to write amount in Cheque ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment