बापरे एवढी स्वस्त फक्त १ लाख रुपये भरून घेऊन जा ही घरी ही एसयूव्ही कार | Hyundai motors finance

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Hyundai motors finance बापरे एवढी स्वस्त फक्त १ लाख रुपये भरून घेऊन जा ही घरी ही एसयूव्ही कार.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Hyundai motors finance

मित्रांनो आपल्या सगळ्यांच स्वप्नं असत की आपल्या कडे एक कार असावी पण आपल्या कडे तेवडे पैसे नसतात त्या मुळे बराच लोकांचं स्वप्नं अधुर राहत .

पण मित्रांनो आता तुम्ही पण कार घेयू शकता ते 1 लाख रुपाये भरून त्या साठी शेवट प्रयन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि मित्रांनो आता गेल्या महिन्यात (जुलै २०२३) भारतात Hyundai motors ने आपली नवीन subcompact SUV लॉन्च केली आहे. Hyundai motors finance

या कारची एक्स-शोरूम किंमत ६ लाख रुपयांपासून सुरू होत असून एक्स-शोरूम १० लाखांपर्यंत जाते.हे मात्र नक्की

या मायक्रो एसयूव्हीला भारतीय बाजारपेठेत प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या कारला ५०,००० पेक्षा जास्त बुकिंग मिळाले आहेत. प्रत्येक व्हेरिएंटमध्ये ६ एअरबॅग्ज मिळवणारी ही कंपनीची पहिली सब-कॉम्पॅक्ट SUV असेल.

एक लाख रुपये डाऊनपेमेंट करुन ‘ही’ कार आणा घरीवाचा सविस्तर

मित्रांनो ही एसयुव्ही कंपनीने EX, S, SX, SX (O) आणि SX (O) कनेक्ट ट्रिमच्या एकूण १७ प्रकारांमध्ये सादर केली आहे. ही कार पेट्रोलसह CNG पर्यायात देखील येते.

हे पेट्रोलवर १९.४ kmpl पर्यंत मायलेज देते तर CNG वर २७.१ km/kg पर्यंत मायलेज देते. ही कार तुम्हाला १ लाख डाऊन पेमेंट करुन घरी आणता येईल. Hyundai motors finance

चला तर या कारवरील फायनान्स प्लॅन जाणून घेऊया त्या साठीशेवट प्रयन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

Hyundai Exter S डाउनपेमेंट तपशील वाचा सविस्तर

तसेच मित्रांनो Extor ची सर्वात कमी किंमत ऑटोमॅटिक व्हेरियंट आहे Xtor S. त्याची एक्स-शोरूम किंमत ७.२७ लाख आहे.

जर तुम्ही १ लाख रुपयांचे डाऊनपेमेंट केले तर तुम्हाला ७,२५,८७२ रुपये कर्ज घ्यावे लागेल.

कर्जाचा कालावधी ५ वर्षे आहे आणि व्याज दर ९ टक्के आहे. ६० महिन्यांसाठी तुम्हाला मासिक हप्ता म्हणून १५,०६८ रुपये भरावे लागू शकतात.हे मात्र नक्की

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Hyundai motors finance ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर | Voter Card Online Apply )

(हे पण वाचा: 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment