हरवलेला किंवा चोरी गेलेला मोबाईल असा शोधा फक्त 2 मिनिटात वाचा सविस्तर | how to find lost phone

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की how to find lost phone हरवलेला चोरी गेलेला किंवा चोरी मोबाईल असा शोधा फक्त 2 मिनिटात वाचा सविस्तर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

how to find lost phone

मित्रांनो सध्या आपल्या शहरात मध्ये मोबाईल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत. हे आपण बगतच असतो .

स्मार्टफोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यावर सर्वात मोठी चिंता असते ती त्यामध्ये असलेला वैयक्तिक डेटा लीक होण्याची.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

कारण आपण घाबरून जातो की आपला मधला डेटा कोणी चुकीच्या पद्धतीने तर यूज करत नसेल कारण आपल्या मोबाइल मध्ये बँक अकाऊंट वगैरे

पण मित्रांनो आता तुम्ही टेंशन घेयू नका आम्ही त्या वर पण सोलूसेन आणलाय त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.how to find lost phone

मित्रांनो तुमचा मोबाईल जर हरवला असेल, तर तो ब्लॉक करण्यासाठी तसेच ट्रॅक करण्यासाठी तुम्ही Sanchar Saathi Portal चा वापर करू शकता.

यासाठी सर्वात आधी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी लागेल. त्या कंप्लेंट नंबरच्या मदतीने संचार साथी पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.हे मात्र नक्की.

(हे पण वाचा: विद्यार्थ्यांसाठी खुसखबर  दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे वेळा पत्रक जाहीर |10th 12th board exam timetable )

नोंदणी केल्यानंतर तुम्हाला Tracking Number मिळेल त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या हरवलेल्या मोबाईलचे स्टेटस चेक करू शकता.आणि तुम्ही त्याला ब्लॉक सुद्धा करू शकता.  

आणि तुम्हाला मोबाईल परत मिळाल्यानंतर तुम्ही याच पोर्टलचा वापर करून त्याला अनब्लॉक सुद्धा करू शकता.हे मात्र नक्की आता तुम्ही म्हणाल ते ब्लॉक कस मित्रांनो आम्ही खाली स्टेप दिलो आहे ते वाचा नक्की.

मोबाईल हरवल्यावर किंवा चोरी झाल्यावर कसा ब्लॉक करावा ?

मित्रांनो पहिले तर तुम्ही संचार साथी पोर्टलवर हरवलेल्या मोबाईलची तक्रार नोंदवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://sancharsaathi.gov.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल .

  • आता तुम्हाला होमपेजच्या Citizen Centric Services या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • या पर्यायानंतर तुम्हाला तुमच्या हरवलेला किंवा चोरलेला मोबाईल ब्लॉक करण्याचा पर्याय मिळेल.
  • Block Your Lost पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म मिळेल.
  • हा फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि नंतर मोबाइल नंबरसह IMEI नंबर नमूद करा.
  • तुम्हाला स्मार्टफोनचा मॉडेल नंबर, मोबाइल खरेदीचे बिल देखील अपलोड करावे लागेल.
  • आता तुम्हाला मोबाईल हरवला किंवा चोरीला गेल्याची तारीख, वेळ, जिल्हा आणि राज्याची माहिती द्यावी लागेल.
  • यासोबतच तुम्हाला एफआयआरची प्रतही जोडावी लागेल.
  • आता तुम्हाला वैयक्तिक माहिती जसे की नाव, ईमेल आयडी, पत्ता इत्यादी द्यावे लागेल.
  • शेवटी तुम्हाला डिस्क्लेमर निवडून फॉर्म सबमिट करावा लागेल.
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचा स्मार्टफोन ब्लॉक केला जाईल.

 तक्रारीसाठी पहिले हे लक्षात ठेवा

मित्रांनो संचार साथी पोर्टलवर तुमच्या नावावर किती सिमकार्ड सक्रिय आहेत हे देखील तुम्ही शोधू शकता.ते पण फ्री मध्ये

जर तुमचा स्मार्टफोन चोरीला गेला असेल तर तुम्ही या पोर्टलवर तक्रार कशी नोंदवू शकता. मात्र तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तक्रार नोंदवण्यासाठी IMEI नंबर असणे आवश्यक आहे.हे मात्र नक्की

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला how to find lost phone ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर | Voter Card Online Apply )

(हे पण वाचा: 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment